by sureshwandile.web@gmail.com | Oct 4, 2024 | बालकथा
अलेक्साला एक चांगली सवय होती. तिला काम नसेल तेव्हा ती गेमबिम खेळत नसे. रिल्स बघत नसे. सोशल मीडियाचा तर तिला भयंकरच तिटकारा! व्हॉट्स ॲप, फेसबूक सारख्या समाजमाध्यमांमुळे विनाकारणच वेळ जातो, असं तिचं ठाम मत! त्यामुळे वेळ मिळाला की अलेक्सा माहितीच्या महाजालात फेरफटका करुन...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 2, 2024 | बालकथा
मार्गारेट मावशी तिच्या मालकीनबाईंच्या गॅलरितील झाडांवरील रंगीबेरंगी फुलांकडे एकटक बघत होती. या फुलांवरुन त्या फुलांवर नजर फिरवायची नि खुदकन स्वत:शीची हसायची. मावशीचं हे फुल न्याहळणं, रॉबिन्सन उंदीर मामा कौतुकानं बघत होता. मावशीचं, “फुलले रे, मन माझे...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 30, 2024 | बालकथा
कधीकधी आपल्या नकळत आणि अनपेक्षितपणे भलतीच गंमत होऊन जाते बघा. एके दिवशी मिकी माऊसच्या आकारातल्या कपात आइसक्रिम टाकण्याची कल्पना मला सुचली. तसं मी केलं नि त्याला नाव दिलं. “मिकी माऊस मँगो आइसक्रीम!” ही काही तशी मोठी गंमत नाहीय. खरी गंमत पुढेच घडली. या,...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 29, 2024 | बालकथा
आजोबांसाठी त्यांचा नातू, समीर जणू काही गुलाबाचं फुल. त्याला किती जपू नि कसं जपू, असं त्यांचं होतं. आजोबा नाही तर काय ते ट्रम्पबिम्प काका किंवा मोदीबिदी मामा नातवाचा हट्ट पुरवणार? असा त्यांचा खाक्या! इतके लाड चांगले नसल्याचं, समीरच्या बाबांनी आजोबांना एकदोनदा समजावून...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 28, 2024 | बालकथा
रॉबिन्सन उंदीर मामा कितीतरी वेळ झाडावरच्या पक्ष्यांकडे बघत बसला होता. पापणीसुध्दा मिटवत नव्हता. मार्गारेट मनीमावशीने त्याच्यासमोरुन पापलेट हलवला तरी त्याने तिकडे ढुंकूनही बघितलं नाही की त्याच्या तोंडाला पाणी सुटलं नाही. मावशीसाठी हे चमत्कारीच होतं. एक दोनदा तिने...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 27, 2024 | बालकथा
“ॲन ॲपल अ डे, कीप्स डॉक्टर अवे ! खा माझ्या सवे!! दोघेही होऊ मस्त स्ट्राँग ! नाचू मग ढिंगटाँग टिंगटाँग ढिगटाँग!” असं गाणं गात मार्गारेट मावशी भिरभिर नजरेनं इकडेतिकडे बघत होती. तिचं भिरभिरणं काही थांबतच नव्हतं. हे बघून रॉबिन्सन मामाने न राहवून विचारलच शेवटी तिला....