(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
विज्ञानमयोसी

विज्ञानमयोसी

विज्ञानमयोसी यंदा गणेशोत्सवाच्या काळात तेजोमयीच्या घरी अघटित घडलं. दरवर्षी तेजोमयीचे बाबा वेगवेगळया आकाराचे नि वेषातले गणपती आणत. यंदा मात्र, त्यांनी तसं काही केलं नाही. अगदीच साधा गणपती त्यांनी आणला. तेजोमयी आणि आईस याचं आश्चर्य वाटलं. दोघीनींही याबद्दल त्यांना...
ते चाळीस दिवस!

ते चाळीस दिवस!

ते चाळीस दिवस! खरं तर हा प्रश्न कुणालाच कां पडला नसेल? याचाच मी विचार करत आहे. मी म्हणजे “प्रज्ञान” हो. चंद्रयान-३ मधून नाही का काही महिन्यांपूर्वी चंद्रावर, विक्रम रोव्हरच्या मदतीने खाली उतरलो. अलगद आणि सुरक्षित! मी व्यवस्थित उतरेन  का? की माझा कपाळमोक्ष...
गोर्जीला लागला आनंदाचा शोध!

गोर्जीला लागला आनंदाचा शोध!

गोर्जीला लागला आनंदाचा शोध! दसरा संपला नि तेजोमयीच्या घरी लगबग सुरु झाली. आईने फर्मान सोडलं, आता पुढच्या आठ दिवसात घर कसं चकाचक व्हायला पाहिजे. त्यासाठी सगळ्यांनी आपआपला वाटा उचलायचा. कोणतही कारण सांगायचं नाही. पळ काढायचा नाही. अशी तिने प्रेमाची दमदाटी तिने केली....
अवघड जागेचं दुखणं!

अवघड जागेचं दुखणं!

अवघड जागेचं दुखणं! आज मागार्रेट मावशी थयथयाट करतच रॉबिन्सन मामाकडे आली. तिने स्वत:चं नाकही दाबून धरलं होतं. बराच वेळ झाला तरी दाबून धरलेलं नाक ती उघडेना. मामाने हातवारे करुन काय झालं, ते विचारलं. पण मावशी ढिम्म! “मार्गेटली, अशीच नाक दाबून राहिली तर गचकल्याशिवाय...
दिवाळीचा आनंद!

दिवाळीचा आनंद!

दिवाळीचा आनंद! दोन दिवसांनी दिवाळीचं आगमन होणार म्हणून तेजोमयीच्या घरी जय्यत तयारी सुरु होती. घरं स्वच्छ झालं होतं. बाबांनी यावर्षी डेकोरेशनच्या नव्या गोष्टी आणल्या. त्यामुळे घराची सजावट स्मार्ट दिसू लागली. आई वेगवेगळे पदार्थ करण्यात  चांगलीच रंगली. तेजोमयी जमेल...
स्मार्ट चौकिदार! ‍

स्मार्ट चौकिदार! ‍

‍टिल्लूच्या आईने सकाळी ऑफिसमध्ये जाताना, एसआरकेला संध्याकाळी सातवाजेपर्यंत नॅचरलचं आइसक्रीम घरी येईल अशा पध्दतीने ऑनलाइन ऑर्डर देण्यास सांगितलं. आज टिल्लूचा वाढदिवस. तो त्याच्या आवडीच्या आइसक्रिमने साजरा करण्यासाठी आईने ही खबरदारी घेतली होती. “डोण्टवरी मॉम, मी...