by sureshwandile.web@gmail.com | Nov 20, 2024 | बालकथा
अंगठीचे रहस्य राजपुत्र वनविहारासाठी आला असताना विश्रांतीसाठी एका तलावानजिक आंब्याच्या झाडाखाली थांबला.तलावात सर्वत्र कमळ फुलले होते.त्या कमळांमधून काही बदक आणि त्यांची पिल्ल विहार करत होती.काही बगळे पाण्याजवळ डोळे मिटून उभे होते.इतर पक्ष्यांची, जा ये सुरु...
by sureshwandile.web@gmail.com | Nov 19, 2024 | बालकथा
फुकाचे कौतुक पोपटोबाच्या जेव्हा लक्षात आलं की, आपल्या शरीराचा हिरवांकच रंग किती मोहक, चोचिचा लाल रंग किती सुंदर, आपले पंख किती डौलदार आणि बोलणं तर बहारदार! आपल्या शेजारच्या फांदिवर राहणाऱ्या कावळोबाकडे यापैकी काहीच नाही. निव्वळ काळकुटला. चोच कशी बेढब आणि पंख? छी छी...
by sureshwandile.web@gmail.com | Nov 18, 2024 | बालकथा
चक्रम गरुडेश्वर पक्षांचा राजा गरुडेश्वर कधीकधी फार चक्रमपणे वागायाचा. त्यांच्या आईसाहेबांनी त्याला कितीदा समजावलं की, अशा वागण्याने तुझच हसू होतं. पण गरुडेश्वर या कानाने ऐकायचा नि त्या कानाने सोडून द्यायचा. आपण राजा असल्याने कसही, म्हणजे चक्रमपणे नाहीतर विक्रमपणे वागू...
by sureshwandile.web@gmail.com | Nov 17, 2024 | बालकथा
आजीचं कपाट आजीचं कपाट जादूचं असलं पाहिजे, अशी ठाम समजूत तेजोमयीची आहे. कारण, या कपाटात खूप काहीबाही आजीनं ठेवलय. त्यात तिचे कपडे, जुन्या फोटोंचे अल्बम, पोथ्या आहेत. महालक्ष्मी व्रत, सारखी वाणात आलेली खूप पुस्तके, कवड्या, काचेच्या खेळण्याच्या गोळया किंवा कंचे आहेत....
by sureshwandile.web@gmail.com | Nov 16, 2024 | बालकथा
पर्वत पडला पर्वताला स्वत:च्या ताकदिचा खूप अभिमान होता. आपल्याला कुणीही आपल्या स्थानावरुन हटवू शकत नाही, असं त्याला वाटायचं. हा अहंकार मनात बाळगूनच तो पर्वतावरील झाडांसोबत, त्या झाडांवर राहणाऱ्या पक्ष्यांसोबत , प्राण्यांसोबत, आकाशातील ढगांसोबत आणि वाऱ्यासोबत...
by sureshwandile.web@gmail.com | Nov 14, 2024 | बालकथा
बालकदिन करुया वाचकदिन मुलं, हीच राष्ट्रनिर्माणाचे कार्य करु शकतात, असं, पंडित नेहरु म्हणत. मात्र, त्यासाठी त्यांच्यावर उत्तम संस्कार घडायला हवेत. त्यांचं व्यक्तिमत्व उजळून निघायला हवं. चौफेर व्हायला हवं. त्यासाठी त्यांना वाचानाची आवड लागायला हवी. अशी आवड निर्माण...