(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
डोकेदुखीचं रहस्य!

डोकेदुखीचं रहस्य!

रॉबिन्सन मामा सुतकी चेहऱ्यानं डोळे मिटून एक पाय मस्तकावर फिरवत असल्याचं मार्गारेट मावशीनं बघितलं. मामा नेहमीसारखा उत्साही वाटत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरील रया गेली होती. मार्गा मावशीने आधी हलकेच त्याच्‍या उजव्या कानाचा चावा घेतला तरी मामा ढिम्मच राहिला. आपली...
“त्यांच्या रागाचं काय?”

“त्यांच्या रागाचं काय?”

बाप्पांचं आगमन झालं, ही त्यादिवशीची गोष्ट. दुपारी तेजोमयीच्या घरी, आई टिव्ही बघत होती. बाजूलाच अलेक्झांडर आईला खेटून टीव्हीकडे एकटक बघत होता. बाबा सोफ्यावर पहुडले होते. टीव्ही सुरु असल्याने त्यांच्या झोपेत व्यत्यत येत होता. गणेशाच्या जन्माविषयीची कथा कुणतरी गुरुजी छान...
तोंडाला पाणी,कशाची करणी?

तोंडाला पाणी,कशाची करणी?

रॉबिन्सन मामा आज जरा मोकळाच होता. मार्गारेट मावशी त्याला एव्हाना भेटायला आली नव्हती. ती येईपर्यंत काय करावं, याचा विचार करत असतानाच कुणीतरी एक मनुष्यप्राणी चीज लावलेला सॅंडविच घेऊन त्याच्या बाजूने गेला. चीज आणि सँडविचच्या वासाने रॉबिन्सनच्या तोंडाला पाणी सुटलं....
चमत्कार?

चमत्कार?

यंदा बाप्पा कोणता चमत्कार घडवतात, याची वाट तेजोमयी बघू लागली. बाप्पा जाण्याची वेळ आली तरी बाप्पा शांतच! तिने मूषकस्वामींकडे प्रश्नार्थक नजरेनं बघितलं. पण तोही आपला ध्यानस्थ! तेजोमयीकडे त्याने ढुंकूनही बघितलं नाही. “तुम्हाला काय वाटतं?” तेजोमयीनं बाबांना विचारलं. “मला,...
दहा मिनिटात घरपोच…

दहा मिनिटात घरपोच…

मी कॉलेज सोडण्याचा ‍निर्णय घेतला, तेव्हा माझ्या आईबाबांना धक्काचा बसला. कॉलेजसुध्दा साधेसुधे नाही तर अमेरिकेतील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सीटीमधलं. ही जगातील सर्वोत्कृष्ट  युनिव्हर्सिटीपैकी एक. इथे प्रवेश मिळणं तसं कठीणच. तरीसुध्दा मी  कॉलेज सोडण्याचा ‍निर्णय  घेतला....
धडा

धडा

परवा तेजोमयी, तिचे बाबा आणि आई जवळच्याच बगिच्यात फिरायला गेले होते. अर्थातच अलेक्झांडर सोबतीला होताच. बाहेर फिरायला जायचं म्हंटल की स्वारी एकदम खुष! तर, बगिच्यात फिरत असताना, तेजोमयीला एक मनिमँऊ दिसली. ही मँऊ एखाद्या महाराणीच्या थाटात एका बाकावर छान पसरली होती. आख्खं...