(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
वासाची भागनड!

वासाची भागनड!

वासाची भागनड! एके दिवशी रॉबिन्सन उंदीर मामाने, मार्गारेट मनी मावशीला चकवा देऊन चिजवर ताव मारला. त्याला वाटलं, मार्गी मावशी काही आपल्याला पकडणार नाही. त्यामुळे मिशीला पुसत-पुसत शीळ वाजवत मामाने खिडकीतून खाली उडी टाकली. बघतो तर काय? मावशी त्याच्यासमोर दत्त म्हणून उभी!...
चंद्र फुलाचं रहस्य!

चंद्र फुलाचं रहस्य!

चंद्र फुलाचं रहस्य! वननगरीतील एका ससोबास नेहमी वाटायचं की सगळे प्राणी आपणास भित्रोबा कां बरं म्हणतात? आपल्याला खरोखरच भीती वाटते की हा केवळ भास म्हणायचा? त्याने डोळे मिटले नि तो विचार करु आपणास कुणाची बरं भीती वाटते? तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपणास केवळ अंधार  आणि...
आई मला वाचवा !

आई मला वाचवा !

गोर्जी आणि अलेक्सा रोझी या दोघिंची निर्मिती एकाच कंपनीची होती. मात्र त्यांना वेगवेगळया कार्यांसाठी टिल्लूचे बाबा, रमाकांत रणखांबे यांनी ऑर्डर देऊन तयार केलं होते. टिल्लूच्या मदतीसाठी गोर्जी तर आईबाबांच्या मदतीसाठी रोझी, अशी विभागणी होती. टिल्लूच्या घरी गेल्यावर कसं...
“लाटे”चं गणित!

“लाटे”चं गणित!

मालकीनबाई दोन दिवसांसाठी बाहेर गेल्या. “घराबाहेर जाऊन आगावूपणा केलास तर,तुला हाकलून लावीन”, अशी तंबी  त्यांनी मार्गारेटला दिली. मालकीनबाईचं हे बोलणं  रॉबिन्सनला आवडलं नाही. लपलेल्या जागेतून बाहेर पडून मालकीनबाईच्या पायाला चावा घ्यावा असं तीव्रतेन वाटून तो चुळबूळ करु...
अर्धवट स्मार्ट!

अर्धवट स्मार्ट!

गोर्जी तेजोमयीला गोष्टी सांगत असताना अलेक्झांडर तिच्याजवळ येऊन बसायचा. तेजोमयीसारखाच तोही या गोष्टीत गुंग व्हायचा. परवा मात्र वेगळच घडलं. बाबा सकाळीच ऑफिसमध्ये गेले. तेजोमयी शाळेत गेली. दुपारी आई मार्केटमध्ये सामान आणायला गेली. अलेक्झांडरला सकाळपासून बरं नव्हतं....
मोहीम फत्ते!

मोहीम फत्ते!

टीव्हीवरील बातम्या बघता बघता मालकीनबाईंना कधी डुलकी लागली ते कळलं नाही. त्यावेळी मार्गारेट मनी मावशी बाजूलाच बसून टीव्हीवरच्या बातम्या बघत होती. मालकीनबाईंना डुलकी लागल्याचं बघून रॉबिन्सन उंदीरमामा हळून सोफ्याच्या आडून बाहेर आला नि त्याने मावशीकडे टाळीसाठी डावा पाय...