by sureshwandile.web@gmail.com | Sep 13, 2024 | बालकथा
दुपार झाली तरी रॉबिन्सन आपल्या भेटीस कां आला नाही? याचं मार्गारेट मावशीला आश्चर्य वाटलं. आज तिने मामासाठी पापलेटचा एक तुकडा बाजूला काढून ठेवला होता. त्याची वाट बघून बघून कंटाळलेल्या मावशीने तो तुकडा खाण्यासाठी तोंड उघडलं, तोच मामा धापा टाकत तिच्यासमोर उभा ठाकला....
by sureshwandile.web@gmail.com | Sep 12, 2024 | बालकथा
‘केळी केळी पे लिखा है खानेवाले का नाम’, रॉबिन्सन मामा फ्रिजवर ठेवलेल्या केळीकडे बघत मार्गारेट मावशीला म्हणाला. मालकीनबाई बाहेर गेल्यानं घरात दोघांचच साम्राज्य होतं. त्यामुळे काय काय हादाडायला मिळतं, याचा शोध घेताना मामाला केळी दिसल्या. “पण माम्या, या...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 11, 2024 | बालकथा
तेजोमयीच्या सदनिकेच्या एका बाजूच्या गॅलरी बाहेर मोठी झाडी होती. त्यावर अनेक पक्षी येत. पोपटांचे थवेच्या थवे येत. ज्या झाडावर हे पोपट बसत, ते झाड अलेक्झांडरला फार प्रिय! पोपटांचा कलकलाट ऐकायला आला की स्वारी गॅलरीकडे धावून त्यांच्याकडे एकटक बघत बसणार! पोपट दिसले की...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 10, 2024 | बालकथा
मार्गारेट मावशी आणि रॉबिन्सन मामा एका हिरव्यागार झाडाखाली गप्पा मारत होते. अचानक इलेक्ट्रिक करंट लागवा तशी मावशी धाडदिशी उठली नि तिने कशावर तरी झडप मारली. मार्गेटलिला वेडबिड लागलं की काय, मामाला वाटलं. ददअचानक ती शॉक लागल्यासारखी उठते काय? उडी मारते काय? नि नंतर...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 9, 2024 | बालकथा
एके दिवशी मालकीन बाई घरी नाही हे बघून रॉबिन्सन मामाने नदी किनारी फिरुन येऊ अशी गळ मार्गारेट मावशीला घातली. हो नाही करत मावशी नदिकिनारी यायला तयार झाली. दोघेही रस्त्याच्या काठाकाठाने चालत एके दिवशी मालकीन बाई घरी नाही हे बघून रॉबिन्सन मामाने नदी किनारी फिरुन येऊ अशी गळ...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 8, 2024 | बालकथा
अलेक्सा गोर्जीस वारंवार सूचना देऊनही ती काहीच प्रतिसाद देत नाही, हे बघून तेजोमयीला किंचित राग आला. अलेक्झांडर(द डॉगी)कडे तिने गोर्जीची तक्रार केली. “तुझं, ऐकत नाहीय म्हणजे, टू मचच हं!” असे भाव आणत त्याने डोळे मोठ्ठे करुन तेजोमयीकडे बघितलं. गोर्जीच्या...