by sureshwandile.web@gmail.com | Sep 27, 2024 | बालकथा
“ॲन ॲपल अ डे, कीप्स डॉक्टर अवे ! खा माझ्या सवे!! दोघेही होऊ मस्त स्ट्राँग ! नाचू मग ढिंगटाँग टिंगटाँग ढिगटाँग!” असं गाणं गात मार्गारेट मावशी भिरभिर नजरेनं इकडेतिकडे बघत होती. तिचं भिरभिरणं काही थांबतच नव्हतं. हे बघून रॉबिन्सन मामाने न राहवून विचारलच शेवटी तिला....
by sureshwandile.web@gmail.com | Sep 26, 2024 | बालकथा
मी तेव्हा ११वीत होतो. धडपड्या आणि खटपट्या माझा स्वभाव. त्यातूनच मी काहीबाही उद्योग करायचो. अर्थातच चांगल्या अर्थानं. मी तेव्हा गुगल प्ले स्टोअरसाठी एका ॲपची निर्मिती केली. विद्यार्थ्यांना योग्य अभ्यासमंडळ आणि सहयोगी किंवा मित्र मिळवून देण्याचा प्रोग्रॅम मी विकसित...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 25, 2024 | बालकथा
मार्गारेट मनी मावशीला आज रॉबिन्सन उंदीर मामांची फारच आठवण येऊ लागली. मावशीच्या मालकीनबाईंनी खिरीचा बेत केला होता. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे त्यांनी मावशीसाठी एका वेगळ्या वाटीत खिर काढून ठेवली. मामासोबत कितीही भांडण असलं तरी असा खास पदार्थ मिळाला की मावशी पहिला घास...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 24, 2024 | बालकथा
एकदा कोंबडे आजोबा आपल्या नातवंडांना घेऊन फिरायला निघाले. थोडं फिरुन झाल्यावर नातवंडं थकली. त्यामुळे आजोबा एका झाडाच्या सावलीत बसले. त्यांच्या अवतीभवती नातवंडं बसली. त्यातील काही जण आजोबांच्या पाठीवर बसून खेळू लागली. तर काही नातवंडं त्यांच्या तु-याशी खेळू लागली....
by sureshwandile.web@gmail.com | Sep 23, 2024 | बालकथा
“जेव्हा मी झाडावरुन खाली पडलो, तेव्हा असेन, दहाबारा वर्षाचा. इतकं मोठं ते झाडं, त्यावरुन खाली पडल्यावर जीव गेला नाही, हे माझं नशिब! मात्र, माझ्या डोक्याला बराच मार लागला. पाय मुरगळला. पायाला चांगलीच जखम झाली. खरंतर त्यानंतर मला बरेच दिवस नीट चालताच येईना. आता,...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 22, 2024 | बालकथा
रॉबिन्सन उंदराच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. त्याच्या मार्गारेट मावशीला कुणीतरी चौथ्या माळ्याच्या गच्चीवरुन ढकललं नि ती खाली पडू लागली. ही मार्गारेट मावशी म्हणजे मनीमॅंऊ. दोघांचाही दिवसातल्या बराच काळातलं नातं, “ये दोस्ती हम निभायेंगे” असं असतं. तर,...