by sureshwandile.web@gmail.com | Sep 21, 2024 | बालकथा
माझ्या बाबांची आराममशीन होती. आराममशीन म्हणजे तुम्हाला ठाऊकाय का काय, असते ती? तर या आराममशीनमध्ये मोठमोठे लाकडं टाकतात नि त्याच्या फळ्या तयार करतात. ही आमची आराममशीन काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील वाघमा खेड्यात होती. या आराममशीनच्या कारखान्यात जायला मला आवडायचं....
by sureshwandile.web@gmail.com | Sep 20, 2024 | बालकथा
रॉबिन्सन मामा सुतकी चेहऱ्यानं डोळे मिटून एक पाय मस्तकावर फिरवत असल्याचं मार्गारेट मावशीनं बघितलं. मामा नेहमीसारखा उत्साही वाटत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरील रया गेली होती. मार्गा मावशीने आधी हलकेच त्याच्या उजव्या कानाचा चावा घेतला तरी मामा ढिम्मच राहिला. आपली...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 19, 2024 | बालकथा
बाप्पांचं आगमन झालं, ही त्यादिवशीची गोष्ट. दुपारी तेजोमयीच्या घरी, आई टिव्ही बघत होती. बाजूलाच अलेक्झांडर आईला खेटून टीव्हीकडे एकटक बघत होता. बाबा सोफ्यावर पहुडले होते. टीव्ही सुरु असल्याने त्यांच्या झोपेत व्यत्यत येत होता. गणेशाच्या जन्माविषयीची कथा कुणतरी गुरुजी छान...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 18, 2024 | बालकथा
रॉबिन्सन मामा आज जरा मोकळाच होता. मार्गारेट मावशी त्याला एव्हाना भेटायला आली नव्हती. ती येईपर्यंत काय करावं, याचा विचार करत असतानाच कुणीतरी एक मनुष्यप्राणी चीज लावलेला सॅंडविच घेऊन त्याच्या बाजूने गेला. चीज आणि सँडविचच्या वासाने रॉबिन्सनच्या तोंडाला पाणी सुटलं....
by sureshwandile.web@gmail.com | Sep 17, 2024 | बालकथा
यंदा बाप्पा कोणता चमत्कार घडवतात, याची वाट तेजोमयी बघू लागली. बाप्पा जाण्याची वेळ आली तरी बाप्पा शांतच! तिने मूषकस्वामींकडे प्रश्नार्थक नजरेनं बघितलं. पण तोही आपला ध्यानस्थ! तेजोमयीकडे त्याने ढुंकूनही बघितलं नाही. “तुम्हाला काय वाटतं?” तेजोमयीनं बाबांना विचारलं. “मला,...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 15, 2024 | बालकथा
मी कॉलेज सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा माझ्या आईबाबांना धक्काचा बसला. कॉलेजसुध्दा साधेसुधे नाही तर अमेरिकेतील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सीटीमधलं. ही जगातील सर्वोत्कृष्ट युनिव्हर्सिटीपैकी एक. इथे प्रवेश मिळणं तसं कठीणच. तरीसुध्दा मी कॉलेज सोडण्याचा निर्णय घेतला....