by sureshwandile.web@gmail.com | Jul 27, 2024 | बालकथा
सुटिचा दिवस होता. दुपारी, तेजोमयीच्या सदनिकेच्या दाराची बेल वाजली. आता कोण आलय भलत्याच वेळी म्हणून आईने त्रागा केला. बाबांनांही तसच वाटलं. कारण सर्वांना लगेच बाहेर जायचं होतं. कुणीतरी येण्यामुळे या तयारीत व्यत्यय येणार होता. पुन्हा बेल वाजली. तेव्हा नाईलाजानं बाबांनी...
by sureshwandile.web@gmail.com | Jul 26, 2024 | बालकथा
एकदा बादशहा अकबराच्या स्वप्नात राक्षस आला. या राक्षसाने अकबरास झोपलेल्या अवस्थेत उचलले आणि तो एका मोठ्या पर्वतावर पोहचला. खाली नदी वाहत होती. त्याने अकबरास नदीत फेकून दिले. झोपेतच बादशहा अकबर प्रचंड घाबरला. वाचवा..वाचवा.. असे जोरजोरात ओरडू लागला. त्यामुळे त्याच्या...
by sureshwandile.web@gmail.com | Jul 25, 2024 | बालकथा
आज दरबाराज गजराजाचं मन काही लागत नव्हतं. सगळा वेळ ते शून्यात बघत होते. अखेर प्रधानजींनी त्यांना भीत भीत विचारलं. “महाराज, आज आपली तब्येत बरी नाही का?” “अं नाही. हो, म्हणजे नाही, हो काही नाही.” असं काहीतरी गजराज म्हणाले. तेव्हा प्रधानजींसोबत...
by sureshwandile.web@gmail.com | Jul 24, 2024 | बालकथा
तेजोमयीच्या घराजवळून जाणाऱ्या नाल्यात अवतीभवतीचं पाणी येतं. हा नाला वाहता असल्यानं त्यात घाण साचून राहत नाही. पावसाळ्यात तर या नाल्याला एखाद्या छोट्या नदीचंच स्वरुप येतं. अशा या नाल्याभोवती बरीच झाडं झुडपं आहेत. उन्हाळ्याचे काही दिवस सोडले तर ही झाडं हिरवीगार असतात....
by sureshwandile.web@gmail.com | Jul 22, 2024 | बालकथा
आजिला जेव्हा पहिल्यांदा बाबांनी गावावरुन घरी आणलं तेव्हा, अलेक्झांडरने तिच्याकडे गुर्रावून बघितलं. पण बाबा तिची खातरदारी करताहेत, आई, आल्या आल्या आजीच्या पाया पडलीय, तेजोमयी आल्या आल्या आजिला बिलगली हे बघताच चाणाक्ष अलेक्झांडर (द डॉगी) च्या लक्षात आलं की घरी आलेली...
by sureshwandile.web@gmail.com | Jul 21, 2024 | बालकथा
एकदा गाढवोबा त्याच्या मुलांसह रमत गमत वनभ्रमंतीला निघाले होते. वाटेत त्यांच्या मुलांना एक कातडं पडलेलं दिसलं. ती मुलं तिकडे धावली. त्या मुलांना ते कातडं कोणत्या प्राण्याचं आहे, हे कळेना. तेव्हा त्यांनी गाढवोबास विचारलं. गाढवोबाने त्या कातड्याचं काळजीपूर्वक निरीक्षण...