(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
आई नापास

आई नापास

कल्याणी सातवीतून आठवित जाताच, तिच्या आईने तिला आयआयटी प्रवेश परीक्षा शिकवणी वर्गात टाकण्याची इच्छा बोलून दाखवली. खरं तर कल्याणीला आयआयटी म्हणजे काय हे त्याक्षणी फारसं ठाऊक नव्हतं. कसलं तरी इंजिनीअरिंगचं शिक्षण एव्हढच तिच्या कानावरुन गेलं होतं. तिला एव्हढच माहीत होतं...
पुरस्कार नाकारणाऱ्या मुलीची गोष्ट

पुरस्कार नाकारणाऱ्या मुलीची गोष्ट

पुरस्कार नाकारणाऱ्या मुलीची गोष्ट परवाच तेजोमयीस कळली. हा पुरस्कार साधासुधा नाही. संयुक्त राष्ट्र संघाच्या वतिने दिला जाणारा चॅम्पियस ऑफ द अर्थ, असं या पुरस्कारचं नावं. हा पुरस्कार मोठ्या सन्मानाचा. तो कुणालाही मिळत नाही. त्यासाठी भरीव म्हणजे खूप मोठी आणि ठोस कामगिरी...
अनोळखी आदर्श

अनोळखी आदर्श

तेजोमयीच्या वर्गात सरांनी तुमचे आदर्श कोण यावर निबंध लिहिण्याची स्पर्धा घेतली. सर्वांनी या स्पर्धेत हिरिरीने भाग घेतला. मुलांनी निबंध उत्तमच लिहिले होते. बहुतेक सर्वांच्या आदर्शात महात्मा गांधी, सचिन तेंडुलकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लता मंगेशकर, महेंद्रसिंग धोनी,...
दंतकथा

दंतकथा

एकदा कोंबडे आजोबा आपल्या नातवंडांना घेऊन फिरायला निघाले. थोडं फिरुन झाल्यावर नातवंडं थकली. त्यामुळे आजोबा एका झाडाच्या सावलीत बसले. त्यांच्या अवतीभवती नातवंडं बसली. त्यातील काही जण आजोबांच्या पाठीवर बसून खेळू लागली. तर काही नातवंडं त्यांच्या तु-याशी खेळू लागली....
गाढव महाराजांचा थयथयाट

गाढव महाराजांचा थयथयाट

गाढव महाराज भयंकर संतापले होते. त्यांचा थयथयाट सुरु होता. जो भेटेल त्याला लाथा हाणून हाणून ते हैराण करु लागले. त्याचवेळी तिथून नारदमुनी चालले होते. त्यांना बघताच गाढव महाराज जरासे शांत झाले. महाराणींनी, नारदेश्वरांना वंदन करुन त्यांना बसण्याची विनंती केली. महाराजांना...
परमीवर च्रक

परमीवर च्रक

आठवी नववीमध्ये असताना बहुदा पुढे काय करायचं किंवा व्हायचय हे मुला- मुलींना कळत नाही. कळत असलं तरी मुलं त्याकडे फारसं लक्ष देत नाहीत. या वर्गातले दिवस हे फुलपाखरासारखं असतात. मस्त मजेत जात असतात. अभ्यास असतोच. पण मित्र-मैत्रिणी, खेळ, गप्पा-टप्पा, सहली, चक्कलसबाजी,...