(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
कावळा आणि राजहंस

कावळा आणि राजहंस

एकदा सोमू कावळ्यानं उडत असताना खाली चमचमणारं पाणी आणि त्यात विहार करणारे पांढरे शुभ्र पक्षी बघितले. असे बरेच पक्षी या पाण्यात खेळत होते, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत होते. मध्येच, पाण्यात आपली मान घालून बराच वेळ ते तसेच राहत. काही पक्षी खेळता खेळता पाण्यात डुबकी मारुन...
शाळा मिळाली

शाळा मिळाली

समीर त्याच्या भावंडामध्ये तिसरा.शेंडेफळ.त्यामुळे सर्वांचा लाडका.लहानपणी त्याचे खूप कोडकौतुक झाले.त्याच्या दोन्ही मोठ्या भावनां पुस्तकं वाचण्याचा छंद होता तर समीरला बाहेर भटकण्याचा. त्याचे दोन्ही भाऊ पुस्तकं घेऊन बसले की हा पठ्ठा तिथून पळालाच म्हणून समजा.पुस्तक...
दया नाही प्रेम करा!

दया नाही प्रेम करा!

आदित्यच्या  सोसायटीजवळ  महापालिकेचं मोठं उद्यान आहे. इथे सगळ्या वयातील माणसं फिरायला येतात. छोट्या मुलांना खेळण्यासाठी  घसरगुंडी, झुला अशा साहित्यांसह एक वेगळा  कोपराही इथे तयार करण्यात आलाय. सकाळ-संध्याकाळ इथे  तुडुंब गर्दी असते. आदित्यसुध्दा आजोबांसोबत या उद्यानात...
भागू का गाव!

भागू का गाव!

  राजस्थान सहलीचा पहिला टप्पा संपवून तेजोमयी, तिचे आईबाबा आणि काकाकाकू मंडळी उदयपूरवरुन जोधपूरकडे निघाली. त्यांनी भाड्याने गाडी केली होती. त्यामुळे प्रवास रमतगमत सुरु होता. पर्वतरांगा, हिरवीगार झाडी, गुळगुळीत रस्ते यामुळे प्रवास आनंददायी होता. खिडकीजवळ बसून...
कावळोबांची जलसफारी

कावळोबांची जलसफारी

बराच वेळ झाला तरी अलेक्झांडरने आपल्याजवळ येऊन लाडीगोडी केली नाही, हे आईच्या लक्षात आलं. स्वारीचं काय चाललय, हे बघण्यासाठी तिने तेजोमयीस सांगितलं. ती या खोलीतून त्या खोलीत जात, अलेक्झांडरचं काय चाललय हे बघू लागली. गॅलरीच्या खिडकीतून अलेक्झांडर बाहेर एकटक बघत असल्याचं...
वासाची भागनड!

वासाची भागनड!

उंदीरमामाने मनीमावशीला चकवा देऊन चिजवर ताव मारला. त्याला वाटलं मावशी काही आपल्याला पकडणार नाही. त्यामुळे मिशीला पुसत-पुसत शीळ वाजवत मामाने खिडकीतून खाली उडी टाकली. बघतो तर काय? मावशी त्याच्यासमोर दत्त म्हणून उभी! तिला बघून मामाचे धाबे दणाणले. तो, त त त प प करत मावशीला...