(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
धसका!

धसका!

तेजोमयीस रविवारच्या पेपरमधील, विशेष पुरवणी चाळण्याची चांगली सवय लागली होती. पाच मिनिटापासून तर कधी  साडे सात मिनिटात पुरवणी ९९ टक्के बघून  आणि १ टक्के वाचून व्हायची.  त्यानंतर ही पुरवणी ती बाजूला ठेऊन द्यायची. हळूहळू वाचू लागेल, अशी बाबांना आशा होती. त्यामुळे तेजोमयी...
पालवी आणि फुलपाखरु

पालवी आणि फुलपाखरु

तेजोमयीच्या कॉलनितल्या तिच्या सदनिकेसमोर असलेलं झाड प्रचंड पाऊस आणि वादळ वाऱ्यामुळे कोसळलं. खूप जुनं असलेलं हे झाड कोसळल्यानं आई – बाबा- तेजोयमी आणि कॉलनितल्या सर्वांना खूप दु:ख झालं. सर्वांनी हळहळ व्यक्त केली. दोन- तीन दिवस ते झाड तसंच अस्ताव्यस्त पडून होतं....
पाल येता घरी

पाल येता घरी

तेजोमयीच्या घरी अधूनमधून पाल येत असे. या भिंतीवरुन त्या भिंतीवर जाणारी पाल कधीकधी झर्रदिशी सोफ्यावर यायची. त्यावेळी तेजोमयीची तारांबळ उडे. मग तिची आरडओरड सुरु होई. आई किंवा बाबा जवळपास असले की ते हॅटहूट करुन पालिला हाकलून लावत. एवढ्याशा पिटुकल्या वस्तूला तेजोमयी कां...
निवडणूक आणि मुले

निवडणूक आणि मुले

 तेजोमयीच्या बाबांची हमखास रजा. ऑफिसला दांडी. सकाळी आठ वाजल्यापासूनच रिमोट त्यांच्या हाती. मग, या वृत्त वाहिनीवरुन त्या वृत्तवाहिनीवर जात, निवडणूक निर्णयांची चर्चा ते मनापासून ऐकणार, हे आता नेहमीच झालं होतं. आईला यात रस आहे किंवा नाही हे काही कळत नसे. कारण, निवडणूक...
तुरुंग

तुरुंग

परवाची गोष्ट. तेजोमयीच्या आईने घर आवरायला घेतलं. तेजोमयी आणि अलेक्झांडर तिच्या अवतीभवती घुटमळत होते. आवरत असताना आईला एका कपाटात तिला बरीच पुस्तकं दिसली. इतकी पुस्तकं, अशी  उस्फुर्त प्रतिकिया देउुन तेजोमयीनं आनंदाने उडी  मारली. हा आनंद तेजोमयीला कशामुळे झाला हे न...
वैताग

वैताग

गेल्या काही दिवसांपासून टीव्हीवर तालिबानच्याच बातम्या. पेपर उघडला तरी तालिबानच्या बातम्या. तालीबान.. तालीबान हे कानावर पडून तेजोमयी अगदी वैतागून गेली. तुला, नाही का रे वैताग आला हे ऐकून, अलेक्झांडरला तेजोमयीने विचारलं. नाही  ब्बॉS  मला काय करायचय तालिबान...