(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
पाणीपुरी आणि युक्रेन

पाणीपुरी आणि युक्रेन

सकाळी सकाळी तेजोमयीच्या घरी पाणीपुरीच्या बेताची चर्चा सुरु झाली. शंभर पाणीपु-या असलेली दोन पाकिटं, पुदिना, बारिक सेव आणि खारी बुंदी घेऊन येण्याचं बाबांना आईने सांगितलं. बुंदी आणि सेव अमूकच एका फरसाणाच्या दुकानातून आणा, दुसरीकडून नाही, अशी आदेशवजा सूचना आईने बाबांना...
हम होंगे कामयाब

हम होंगे कामयाब

परवा तेजोमयी स्वत:हून सकाळी लवकर उठली. ट्रॅकसूट घालून ती कॉलनीवळच्या मैदानात धावायला गेली. सदैव आळासवलेल्या तेजोमयीमधील हा अचानक झालेला बदल बघून आई-बाबांना आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला. आई अलेक्झांडरला म्हणाली, ठोंब्या, तू सुध्दा असाच धावायला जा. नुसता माझ्या...
सरस्वती पूजन

सरस्वती पूजन

आज सकाळी उठल्यापासून तेजोमयी थेट कामालाच लागली. ते काम होतं पुस्तकाचं कपाट आवरण्याचं. बाबांनी तिच्यासाठी आणि आई व त्यांना वाचण्यासाठी आणलेली पुस्तके या कपाटात होती. शब्दसंग्रह होते. वेगवेगळ्या निमित्त कपाटातून पुस्तकं काढली जात आणि ठेवली जात. पण प्रत्येक वेळेस ती...
विश्वस्त

विश्वस्त

तेजोमयीच्या बाबांनी परवा विश्वस्त, नावाचं पुस्तक आणलं. सहज म्हणून तिने वाचायला घेतलं. या पुस्तकात ती इतकी रमून गेली की तिच्याच्याने पुस्तक सोडवेना. व्दारकानगरी खवळलेल्या समुद्रात बुडत असतानाच म्हणजे या नगरीच्या अंतसमयी श्रीकृष्णाने व्दारकेतील अलोट संपत्ती सात...
वाढदिवसाची भेट

वाढदिवसाची भेट

आईच्या वाढदिवसाला तिला नवा स्मार्ट फोन घेऊन द्या असा लकडा तेजोमयीने बाबांकडे लावला. बाबांनी ते मान्य केलं. ऑनलाइन बुकींग करुनच फोन बोलावयचं ठरलं. मात्र आईने यास साफ नकार दिला. मी करतेय ते बरोबर ना रे ठोंब्या, असं आईने अलेक्झांडरकडे बघत विचारलं. त्यानेही आज्ञाधारकपणे...
राग येतो तेव्हा…

राग येतो तेव्हा…

तेजोमयीच्या बाबांना कधीकधी खूप राग यायचा. ते रागावले की  बरेचदा त्यांना भान राहत नसे. रागाच्या भरात ते आदळआपट करत किंवा हातात येईल ती वस्तू धरुन आपटत. आईने बरेचदा समजावूनही त्यांना राग आटोक्यात आणता येईना. रागाचा शरीरावर होणारा परिणाम, असा एक लेख एकदा, तेजोमयीने...