by sureshwandile.web@gmail.com | Jun 8, 2024 | बालकथा
दोन दिवसापासून अलेक्झांडर अस्वस्थ होता. सकाळी उठल्या उठल्या घरच्या सर्वांना त्याच्या पध्दतीने गुड मार्निंग करणारा, लाड करवून घेणारा अलेक्झांडर दोन दिवसांपासून एकदम शांत होता. या खोलितून त्या खोलित अस्वस्थपणे फेऱ्या मारायचा. मध्येच खिन्न होऊन कोपऱ्यात जाऊन बसायचा....
by sureshwandile.web@gmail.com | Jun 7, 2024 | बालकथा
सगळ्यांच्या आधी उठून, आईस थोडा उठायला उशीर झाला तर तिच्याजवळ जाउुन तिला जागा करणाऱ्या, सकाळी खेळण्याच्याच प्रफ्फुलित मूड मध्ये असणाऱ्या अलेक्झांडरचं आज काहीतरी बिनसलं होतं. आई, तेजोमयी आणि बाबा उठले तरी तो त्याच्या अंथरुणावरच डोळे मिटून पडला होता. बऱ्याच दिवसात असं...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 6, 2024 | बालकथा
नका नका मला तुम्ही नेऊ नका नेऊ..असं तेजोमयी झोपेत जोरात ओरडली. या ओरडण्याने आईबाबा जागे झाले. अलेक्झांडरलाही जाग आली. तो त्याच्या खोलितून धावत बेडरुममध्ये आला. काय गं, काय झालं ओरडायला. कुणाला म्हण्त होतीस नेऊ नका म्हणून..आई-बाबांनी एकाच वेळी विचारलं. अगं, भेंडी...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 3, 2024 | बालकथा
परवा, तेजोयमीचा मामा खूप वर्षांनी घरी आला. दिवसभर धम्माल झाली. घरी आलेल्या पाहुण्याचे वारेमाप लाड होत असल्याचं बघून आलेली व्यक्ती खासा असामी असल्याचं अलेक्झांडरला लगेच लक्षात आलं. त्यानेही मामाशी लाडीगोडी सुरु केली. त्याच्याकडून कौतुक करवून घेतलं. दोन दिवसानंतर परत...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 2, 2024 | बालकथा
तेजोमयीच्या बाबांना व्यायामाचा फार कंटाळा. अलेक्झांडरला फिरायला नेण्यापुरतं त्यांचं चालणं. ते सातव्या मजल्यावर राहतात. किमान जाता येताना पायऱ्यांचा वापर करा. असं आईनं कितिदा तरी सांगितलं. ते त्यावेळी हो म्हणत. मात्र या कानानं ऐकलं नि त्या कानानं सोडलं, असचं त्याचं...
by sureshwandile.web@gmail.com | May 31, 2024 | बालकथा
बऱ्याच दिवसांनी आई निवांत पेपर वाचत बसली होती. वाचता वाचता तिने बाबांचं लक्ष एका लेखाकडे वेधलं. म्युच्युअल फंडात गुंवणूक , असं त्या लेखाचं शीर्षक होतं. आईला काही गोष्टी समजल्या नव्हत्या म्हणून ती बाबांना विचारत होती. आईने शंका विचारली तेव्हा तिच्या पायाजवळ डोळे मिटून...