(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
मानगुटीवर पुस्तक

मानगुटीवर पुस्तक

मानगुटीवर-पुस्तक  ते साल होतं १९३१. घटना घडली हुआन प्रातांत. हा प्रांत येतो चीन देशात. एके दिवशी या प्रांताचे राजे फार चिडले. त्यांच्या चिडचिडण्याने राजवाडा दणाणून गेला. राणीसाहेबांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, पण चिडलेल्या राजेसाहेबांनी त्यांच्याकडे अजिबात...
धडा!

धडा!

धडा चंद्रयान तीनचा प्रवासी प्रज्ञान, चंद्राच्या दक्षीण ध्रुवावर अलगद उतरला. त्यादिवशी तेजोमयीच्या घरी आईने रात्री शिरा केला. भजी केली. अशा छोट्या पार्टीने हा आनंद साजरा केला. रोव्हर चंद्रावर अलगद उतरले तेव्हा बाबा, तेजोमयी आणि आईने टाळ्या वाजवल्या. म्हणजे याचा अर्थ...
प्रेमाची शक्ती

प्रेमाची शक्ती

प्रेमाची शक्ती प्रेमाची शक्ती सिंह महाराजांना महाराणींचा खूप राग आला होता. त्याचं कारण होतं, महाराणींनी आणलेली दोन नवजात पिलं. ती बिबट्याची होती. एके दिवशी त्या वननगरित प्रभात समयी फिरायला गेल्या असताना एके ठिकाणी ती दोन बारिकशी पिलं बेशुध्दाअवस्थेत पडलेली दिसली....
इचथॉयसॉरस!

इचथॉयसॉरस!

इचथॉयसॉरस! देवमासा स्वत:ला देवांचा मासा समजतो की काय? हे मला ठाऊक नाही. पण तो स्वत:ला पाण्यात राहणारा सर्वात मोठा जलचर समजतो, हे मला पक्क ठाऊकाय. मूर्ख  आणि निर्बुध्द लेकाचा! तुम्ही लगेच म्हणाल, देवमाशाला मूर्ख म्हणणारा मी उपटसुंभ कोण? बरोबरच आहे तुमचा प्रश्न. या...
जिथे परफेक्शन तिथे यश हमखास

जिथे परफेक्शन तिथे यश हमखास

जिथे परफेक्शन तिथे यश हमखास माझं शिक्षण ऐकून तुम्ही हसालच. तरीसुध्दा मी सांगतो. माझं शिक्षण झालंय दुसरीपर्यंत. हो इयत्ता दुसरीपर्यंत. माझे आईबाबाला रागावले नाही का? इतकं कमी शिक्षण घेतलं म्हणून. छे छे ! मी चार वर्षाचा होतो, तेव्हाच माझे बाबा म्हणाले की,” तुझ्या...
संकटाची चाहूल

संकटाची चाहूल

संकटाची चाहूल ताडोबाच्या जंगलातल्या हरणाच्या राजाच्या मुलांना आजफारच आनंद झाला होता. तो आनंद ते लपवू शकत नव्हते. त्याचं नाचणं- बागडणंनेहमीपेक्षा वेगळचं होतं. न राहवून त्यांच्या बाबांनी त्यांना विचारलच शेवटी… अरे, इतके काय वेड्यासारखं नाचताहात? कसला आनंद झालाय...