(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
ठोंब्या

ठोंब्या

ठोंब्या बाबांनी एके दिवशी खेळणं आणलं. माझ्याकडे देत त्याने विचारलं, कसं आहे ? कसं आहे, म्हणजे काय राव. मला कळेना की, याचं उत्तर काय द्यावंबरं. मी चूप. ते बघून बाबाने परत विचारलं, कसं आहे रे खेळणं, ठोंब्या. आँ ,हे ठोंब्या काय बरं बाबा?  असं विचारताच बाबाने सुध्दा आँ...
सिंह महाराज आणि मच्छर

सिंह महाराज आणि मच्छर

   सिंह महाराज आणि मच्छर सिंह महाराजांनी एकदा, आपल्या राज्यातमच्छरांना विशेष अतिथीचा दर्जा दिला. ही बाब दरबारातील अनेक प्राण्यांना रुचलीनाही. या इवलाशा किटकाने महाराजांवर कोणतीजादू केली कुणास ठाऊक? वाघोबा, कोल्होबांना विचारते झाले. मला तर यात काहीच जादू बिदू वाटत...
पुस्तकाच्या शोधात…

पुस्तकाच्या शोधात…

पुस्तकाच्या शोधात… आजची मुलं कुठे पुस्तक वाचतात हो, रवीचे बाबा नेहमी म्हणत. त्यामुळे ते रवीसाठी पुस्तकं क्वचितच आणत. त्याला अजिबात्तच आवड नाही. असं कौतुकानं सांगत. पण खरच त्याला आवड नव्हती का? की बाबांनीच आपलं मत बनवलं होतं, इतराचं ऐकून? हा प्रश्न तेजोमयीच्या...
हत्तीशी मैत्री

हत्तीशी मैत्री

 हत्तीशी मैत्री  कावळोबा सकाळपासून अस्वस्थ होता.त्याने सकाळची न्याहरीही केली नाही . सारखा कधी वर बघायचा तर कधी खाली. बराच वेळतो डोळे मिटून ध्यानस्थ झाला होता. त्याच्या आईने त्याची ही अस्वस्थता बरोबर हेरलीआणि त्याला विचारलं… कावळोबा सकाळपासून बघतेय, तुझं चित्त...
वेगळी सफर,अनोखा आनंद

वेगळी सफर,अनोखा आनंद

(भाग दोन) वेगळी सफर,अनोखा आनंद (आपल्याच गावाच्या सफरीला निघालेल्या मित्रांना काय काय नवं दिसतं? पुढे वाचा…) वा S व  गाव/शहरांमध्ये ग्रंथालये असतात.सध्या आपण ग्रंथालयात जात नाही. पण पूर्वी मुलं ग्रंथालयात जायची. काही ग्रंथालयंतर पन्नास वर्षे किंवा शंभर वर्षे जुनी...

(भाग एक) वेगळी सफर,अनोखा आनंद

(भाग एक) वेगळी सफर,अनोखा आनंद मित्रांनो, संपली ना परीक्षा. कसं वाटतय. छान ना. आता काय करायचं ठरवलं यासुट्यांमध्ये तुम्ही. धम्माल मौज-मस्ती तर होणारच. ती व्हायलाच हवी. नाही का ? दरवर्षी तुमचे आईबाबा या सुट्यांमध्ये थंड हवेच्या ठिकाणी किंवा मगमामा-मावशीच्या गावाला/शहरात...