by sureshwandile.web@gmail.com | Feb 17, 2024 | बालकथा
पुस्तक वाचण्याचा जाम कंटाळा यायचा तेजोमयीला. पुस्तकं म्हंटली की तिचं असायचं, नो वे…स्वप्नात सुध्दा तिला पुस्तक दिसलं की ती स्वप्नावर काट मारायची. स्वप्नातल्या परीशी कट्टी घ्यायची. थेट, अट्टी कट्टी गोरगोटी लिंबाचा पाला हलू नको पर्यंत ती पोहचायची. परीराणी हिरमुसली...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 16, 2024 | बालकथा
मानगुटीवर-पुस्तक ते साल होतं १९३१. घटना घडली हुआन प्रातांत. हा प्रांत येतो चीन देशात. एके दिवशी या प्रांताचे राजे फार चिडले. त्यांच्या चिडचिडण्याने राजवाडा दणाणून गेला. राणीसाहेबांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, पण चिडलेल्या राजेसाहेबांनी त्यांच्याकडे अजिबात...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 15, 2024 | बालकथा
धडा चंद्रयान तीनचा प्रवासी प्रज्ञान, चंद्राच्या दक्षीण ध्रुवावर अलगद उतरला. त्यादिवशी तेजोमयीच्या घरी आईने रात्री शिरा केला. भजी केली. अशा छोट्या पार्टीने हा आनंद साजरा केला. रोव्हर चंद्रावर अलगद उतरले तेव्हा बाबा, तेजोमयी आणि आईने टाळ्या वाजवल्या. म्हणजे याचा अर्थ...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 14, 2024 | बालकथा
प्रेमाची शक्ती प्रेमाची शक्ती सिंह महाराजांना महाराणींचा खूप राग आला होता. त्याचं कारण होतं, महाराणींनी आणलेली दोन नवजात पिलं. ती बिबट्याची होती. एके दिवशी त्या वननगरित प्रभात समयी फिरायला गेल्या असताना एके ठिकाणी ती दोन बारिकशी पिलं बेशुध्दाअवस्थेत पडलेली दिसली....
by sureshwandile.web@gmail.com | Feb 14, 2024 | बालकथा
इचथॉयसॉरस! देवमासा स्वत:ला देवांचा मासा समजतो की काय? हे मला ठाऊक नाही. पण तो स्वत:ला पाण्यात राहणारा सर्वात मोठा जलचर समजतो, हे मला पक्क ठाऊकाय. मूर्ख आणि निर्बुध्द लेकाचा! तुम्ही लगेच म्हणाल, देवमाशाला मूर्ख म्हणणारा मी उपटसुंभ कोण? बरोबरच आहे तुमचा प्रश्न. या...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 11, 2024 | Uncategorized, बालकथा
जिथे परफेक्शन तिथे यश हमखास माझं शिक्षण ऐकून तुम्ही हसालच. तरीसुध्दा मी सांगतो. माझं शिक्षण झालंय दुसरीपर्यंत. हो इयत्ता दुसरीपर्यंत. माझे आईबाबाला रागावले नाही का? इतकं कमी शिक्षण घेतलं म्हणून. छे छे ! मी चार वर्षाचा होतो, तेव्हाच माझे बाबा म्हणाले की,” तुझ्या...