(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

सर्वत्र आहे संधी..

सर्वत्र आहे संधी.. १२ वीनंतर वेगळया वाटेने जाऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही शाखेतील विद्यार्थ्यांना व बुध्दीमत्तेच्या विद्यार्थ्यांना  वेगवेगळया करिअर संधी सध्याच्या काळात सुलभतेने मिळू शकतात.अमूक एखादा अभ्यासक्रम वा संस्थेमध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणून निराश होण्याचे कारण...

तंत्रनिकेतन: सुलभ संधी,उत्तम करिअर

 तंत्रनिकेतन: सुलभ संधी,उत्तम करिअर  महाराष्ट्रामध्ये तंत्रशिक्षणाचे जाळे तंत्रशिक्षण संचालनालयाने विणले आहे. या संचालनालयामार्फत उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा आणि अध्यापक असणाऱ्या तंत्रनिकेतन महाविद्यालयांची (पॉलिटेक्निकची)स्थापना करण्यात आली आहे. या...

तंत्रकुशलतेकडून आर्थिक स्वावलंबनाकडे

तंत्रकुशलतेकडून आर्थिक स्वावलंबनाकडे सध्या कौशल्य विकासाला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. कौशल्य म्हणजे एखादी कला विशेषत: तांत्रिक कला हस्तगत करणे. अशी तांत्रिक कला प्राप्त केलेल्या विद्यार्थी -विद्यार्थींना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी सुलभतेने मिळू शकतात. १० वी...

कंपनी सेक्रेटरी

कंपनी सेक्रेटरी    कार्पोरेट लॉ, प्रशासन आणि व्यवस्थापन या क्षेत्रातील उच्च श्रेणीच्या कौशल्यप्राप्त मनुष्यळाच्या निर्मितीसाठी कंपनी सेक्रेटरी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरतो. त्या अनुषंगाने या अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी १२ वी नंतर...

वैद्यकशास्त्राला तंत्रकौशल्याची जोड

वैद्यकशास्त्राला तंत्रकौशल्याची जोड आधुनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम आाणि प्रभावी करण्यासाठी बायोमेडिकल अभियांत्रिकीचा मोठा हातभार लागत आहे. आजाराचे निदान, उपचाराचे विश्लेषण, शरीरात रोपण करण्यासाठीची साधने/ उपकरणे (उदा- पेसमेकर, कृत्रिम ओठ, कृत्रिम पाय/ हात...

कौशल्यातून रोजगार संधी – भाग दोन

कौशल्यातून रोजगार संधी – भाग दोन कौशल्यनिर्मितीसाठी उपयुक्त ठरणारे पुढील अभ्यासक्रम केल्यास विविध करिअर संधी मिळू शकतात. (१) श्रिष्टी मनिपाल इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन ॲण्ड टेक्नॉलॉजी (बेंगळुरु) या संस्थेने कौशल्य निर्मितीसाठी उपयुक्त ठरु शकतील असे बॅचलर ऑफ व्होकेशनल...