by Suresh Wandile | Aug 16, 2022 | करिअर कन्सेप्ट
डिजिटल फिटनेस फिटनेस इंडस्ट्रीचा विस्तार आणि वाढ अतिशय वेगाने होत आहे. करोनोत्तर काळात ही वाढ विशेषत्वाने लक्षात आली. उत्तम जीवनशैलीसाठी तंदुरुस्त असण्याची निवड बहुतेकांना पटली. फिटनेस इंडस्ट्रीच्या परिघात व्यायामासाठी लागणारी विविध उपकरणे, आधुनिक साहित्यासह...
by Suresh Wandile | Aug 15, 2022 | करिअर कन्सेप्ट
देशाचे संरक्षण : आपला अभिमान,आपला गौरव- यंदाचा स्वातंत्र्यदिन भारतीयांसाठी खास आहे. यंदा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण साजरा करत आहोत. याचा अर्थ भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. भारतीय स्वातंत्र्याचा लढा अतिशय रोमहर्षक आणि...
by Suresh Wandile | Aug 14, 2022 | करिअर कन्सेप्ट
योग प्रशिक्षण करोनाचा प्रादुर्भावाच्या काळात आरोग्यदायी जीवनशैलीमध्ये योगाचा अंतर्भाव जगभरातील लाखो व्यक्तिंनी केला. शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक सक्षमता प्रदान करण्याची योगामधील शक्ती लोकांच्या ध्यानात आली. योगाकडे कोणत्याही वयोगटातील नागरिक सुलभतेने वळू...
by Suresh Wandile | Aug 13, 2022 | करिअर कन्सेप्ट
रुग्णालयांचे प्रशासक (२) भारतीय आरोग्य सुविधा/सेवा उद्योग क्षेत्रामध्ये २०२२ पर्यंत ३७२ बिलियन डॉलर्सने वाढ अपेक्षित असल्याचे तज्ज्ञांचा कयास आहे. २०२५ पर्यंत भारत सरकारमार्फत एकूण सकल घरेलू उत्पादनाच्या २.५ टक्के गुंतवणूक या क्षेत्रात करण्याचे नियोजन करण्यात...
by Suresh Wandile | Aug 12, 2022 | करिअर कन्सेप्ट
रुग्णालयांचे प्रशासक (१) करोनामुळेदेशातील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंडताण तर आहेच शिवायया व्यवस्थेला आताआमुलाग्र बदलांना सामोरे जावेलागणार आहे. करोनाचेरुग्ण आणि करोना नसलेलेरुग्ण अशी विभागणी सार्वजनिकआणि खाजगी क्षेत्रातील रुग्णांनाकरावी लागेल अशी परिस्थितीनिर्माण...
by Suresh Wandile | Aug 10, 2022 | करिअर कन्सेप्ट
आरोग्य व्यवस्थेचा आधार करोना काळहळूहळू संपत जाईल आणि पुन्हा सर्व काही सुरळीत होईल असे वाटत असताना करोना विषाणूने उचल खाल्ली. मार्च २०२० पासून करोनाचासामना करताना वैद्कीय क्षेत्रातील मनुष्यबळाची दमछाक झाली. एप्रिल २०२१ मध्ये पुन्हा तशीच अवस्था निर्माण...