by Suresh Wandile | Aug 9, 2022 | करिअर कन्सेप्ट
एनआयटी : वेगळे अभ्यासक्रम नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी या संस्था तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमांसाठी ख्यातकीर्त आहेत. मात्रयातील काही संस्थांनीविज्ञान शाखेतील इंटिग्रेटड पदवी, विज्ञानशाखेतील पदव्युत्तर पदवी, मानव्यशास्त्रातीलपदव्युत्तर पदवी...
by Suresh Wandile | Aug 9, 2022 | करिअर कन्सेप्ट
दर्जेदार व्हीएनआयटी गेल्या अनेक वर्षापासून मुंबईत राहणाऱ्या व शासनातवरिष्ट पदावर असेल्या अधिकाऱ्याच्या मुलगा यंदा १२ वीत आहे. या मुलाला अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घ्यायचा आहे. त्यासाठी त्याने जेईई (जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेश-मेन) ही परीक्षा दिली. त्यात...
by Suresh Wandile | Aug 7, 2022 | करिअर कन्सेप्ट
दुग्ध व्यवसायाची संशोधन दिशा नॅशनल रिसर्च डेअरी इंस्टिट्यूट या संस्थेने वाणिज्यिक (कमर्शिअल) स्वरुपाच्या आदर्श (मॉडेल) दुग्धप्रकिया केंद्राची स्थापना केली आहे. या ठिकाणी ६० हजार लिटर दुधावर दररोज प्रकिया केली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक कार्याची...
by Suresh Wandile | Aug 6, 2022 | करिअर कन्सेप्ट
दुग्धव्यवसायातले तंत्रज्ञ करोना काळात दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. दुध आणि दुग्धजन्य पदार्थ हे आरोग्यदायी असल्याने पूर्वीपासूनच भारतीयांचा ओढा त्यांच्या सेवनाकडे होताच. भारतामध्ये दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. त्यावर...
by Suresh Wandile | Aug 5, 2022 | करिअर कन्सेप्ट
कृषी शिक्षणाचा राष्ट्रीय मार्ग देशस्तरावरील महत्वाची कृषी विद्यापीठे, कृषी संस्था, डीम्ड युनिव्हर्सिटी, या केंद्रीय विद्यापीठांमधील कृषी विभागातील पदवी, पदव्युत्तर पदवी आणि संशोधन अभ्यासक्रम प्रवेशासाठी, इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर-ऑल इंडिया एन्ट्रन्स...
by Suresh Wandile | Aug 4, 2022 | करिअर कन्सेप्ट
मिलिटरी स्कूल (२) राष्ट्रीय मिलिटरी स्कूलमध्ये सीबीएसई (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) ने निर्धारित केलेला अभ्यासक्रम शिकवला जातो. १२वी नंतरच्या वेगवेगळया स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा आणि चाळणी परीक्षांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरतो. त्यामुळे मिलिटरी...