(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मिलिटरी शाळा (१)

 मिलिटरी शाळा (१) लष्करातील भरतीसाठी तसेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी येथील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना सक्षम आणि समर्थ करण्यासाठी संरक्षण मंत्रालयामार्फत सैनिक शाळा आणि मिलिटरी स्कूल चालवले जातात. सैनिकी शाळांमध्ये सर्वसाधारण नागरिकांच्या मुलांना प्रवेशात...

पादत्राणे डिझाइन:कौशल्यातून स्वयंपूर्णतेकडे

 पादत्राणे डिझाइन:कौशल्यातून स्वयंपूर्णतेकडे भारतामध्ये पादत्राणे उद्योग हा पूर्वापार चालत आहे. मात्र या क्षेत्राचा संघटित स्वरुपात विकास साध्य होऊ शकला नाही. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ६० च्या दशकात या दिशेने सूत्रबध्द प्रयत्न सुरु झाले. या प्रयत्नांना यश...

जैविकशास्त्राचे महत्व

   जैविकशास्त्राचे महत्व  करोना विषाणू प्रादुर्भावामुळे जैविकशास्त्रास महत्व आले आहे. या शास्त्राच्या अभ्यासाकडे जाणीवपूर्वक जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या समाधानकारक नाही. वैद्यकीय शाखा वा तत्सम शाखांमध्ये प्रवेश मिळाला नाही तर मग नाईलाजाने या शाखेकडे वळले...

रोगप्रतिकार शास्त्रातील संधी

   रोगप्रतिकार शास्त्रातील संधी  करोना विषाणू प्रादुर्भावानंतरच्या काळात इम्युनॉलॉजी म्हणजेच रोग प्रतिकारशक्तीबद्दल व्यापक चर्चा झाली आणि होत आहे. ही ज्ञानशाखा पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. या शाखेतील शिक्षण आणि संशोधनही सुरु आहे. त्याची गती मात्र सामान्य...

कृषी उद्योग व्यवस्थापक (२)

 कृषी उद्योग व्यवस्थापक (२) ॲग्री बिझिनेस मॅनेजमेंट अभ्यासक्रम चालवणाऱ्या काही महत्वाच्या संस्था, प्रवेश प्रक्रिया यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. (१)  आयआयएम अहमदाबाद– या संस्थेमार्फत एमबीए इन फूड ॲण्ड ॲग्री बिझिनेस मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम चालवला जातो....

कृषी उद्योग व्यवस्थापक (१)

 कृषी उद्योग व्यवस्थापक (१)  भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा शेती आहे. करोना काळातही इतर अनेक क्षेत्रांनी हाय खाल्ली असली तरी शेतीचे उत्पादन समाधानकारकच नव्हे तर काही राज्यात विक्रमीसुध्दा झाले. भारताच्या एकूण सकल उत्पादनात कृषी क्षेत्राचा वाटा १६ टक्क्यांपेक्षाही...