(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

लक्झरी ब्रँड मॅनेजमेंट

भारतातील मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. त्यांची क्रयशक्तीही वाढलेली आहे. या गटातील व्यक्ती  स्वत:साठी आणि घरासाठी अधिकाधिक महागड्या ब्रँडेड वस्तू खरेदी करु लागल्या आहेत. या ब्रँडेड वस्तू “लक्झरी” गटात मोडतात. या लक्झरी...

नील क्रांतीचे भागिदार व्हा!

मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली. स्वत: पंतप्रधानांनी या परिषदेला हजेरी लावली. या परिषदेत मेरिटाइम क्षेत्रातील करिअर संधींवर भर देण्यात आला. पुढील काळात या क्षेत्रात १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून...

वस्त्रोद्योगातील नव्या वाटा

पारंपरिक वस्त्रनिर्मितीपासून ते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन वस्त्रनिर्मितीचा प्रवास भारतात झपाट्याने झाला आहे. वस्त्रोद्योग हा सर्व प्रांतात पसरलेला असून या क्षेत्राव्दारे मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.  या क्षेत्राला तज्ज्ञ...

इलेक्ट्रिकल व्हेइकल-नवी क्रांती

सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चुरर्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल्स, यांच्या अहवालानुसार २०२५ पर्यंत भारतात या क्षेत्रासाठी ३० मिलियन रोजगार संधी उपलब्ध होतील. ही बाब लक्षात घेऊन भारतातील काही अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांनी या विषयाशी निगडित वेगवेगळया...

टी टेस्टिंगमध्ये करिअर कसं कराल?

चहाची गुणवत्ता आणि दर्जा कोण ठरवते?  या क्षेत्रासाठी वेगळया प्रकारचे कौशल्य असलेले मनुष्यबळ लागते. हे कौशल्य प्राप्त केलेल्या व्यक्तिंना चहा निर्मिती कंपन्यांमध्ये  रोजगाराची संधी मिळते. काहीजण खाजगीरीत्या आपल्या कौशल्याची सेवा देतात. प्रोफेशनल सर्टिफिकेट कोर्स इन  टी...

“अमृततूल्यची” चढती कमान!

सध्या संबंध महाराष्ट्रात जिकडे बघावे तिकडे  “अमृततूल्य” चहाचे बोर्ड बघायला मिळतात. “अशा” चहापासून ते “तशा” चहापर्यंत, “बासुंदी चहा” पासून ते “पंढरपुरी स्पेशल”पर्यंत, “अमृततूल्य”ची सर्वत्र चलती...