by sureshwandile.web@gmail.com | Jul 2, 2026 | करिअर कन्सेप्ट
संस्था, संधी आणि दिशा जेव्हढे विद्यार्थी अभियांत्रिकी प्रवेशासाठी सीइटी देतात, जवळपास तेव्हढ्याच विविध अभियांत्रिकी शाखांच्या जागा असल्याने, प्रत्येकास प्रवेशाची संधी असते. मात्र, अभियांत्रिकी शाखेची निवड करताना विद्यार्थ्याने स्वत:ची आवड, कल यांचा प्रामुख्याने...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 30, 2026 | करिअर कन्सेप्ट
जुने जातील, नवे येतील… सध्या, कोणत्या क्षेत्रात करिअरच्या चांगल्या संधी मिळू शकतात, हा ठराविक प्रश्न विचारला जातो. तसे तर प्रत्येकच क्षेत्रासाठी प्रशिक्षित आणि कौशल्ययुक्त मनुष्यबळाची गरज भासते. मात्र सध्याचे काही प्रवाह लक्षात घेता, पुढील क्षेत्रांवर लक्ष केंद्रित...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 28, 2026 | करिअर कन्सेप्ट
मार्ग यशाचा ६- इलेक्ट्रिक वाहने- नवे तंत्र,नवे कौशल्य भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहने मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर दिसू लागली आहेत. या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. भारत सरकारची धोरणे या वाहन उद्योगाच्या वाढीसाठी पूरक आहेत. सन २०२५ मध्ये एकूण विक्री झालेल्या...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 27, 2026 | करिअर कन्सेप्ट
मार्ग यशाचा-५—- प्रशिक्षणातून रोजगाराकडे शहरी भागातील गरीब कुटुंबातील मुलांना रोजगार मिळवणे सुलभ जावे, यासाठी भारत सरकारमार्फत ‘दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान’ राबवले जाते. या योजनेच्या माध्यमातून मुलांना कौशल्य शिकवून स्वतःच्या...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 26, 2026 | करिअर कन्सेप्ट
दरवर्षी लाखो पदवीधर शाळा आणि महाविद्यालयांमधून बाहेर पडतात. परंतु उद्योगांच्या गरजा आणि विद्यार्थ्यांचे कौशल्य यामध्ये मोठी दरी दिसून येते. ही दरी बुजवणे आणि रोजगाराची आव्हाने पेलणे ही आजच्या काळाची मोठी गरज आहे. २०२५ च्या श्रम शक्ती सर्वेक्षणानुसार एकूण बेरोजगारी दर...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 21, 2026 | करिअर कन्सेप्ट
सध्याच्या घडीला एकच शब्द सर्वाधिक ऐकू येतोय, तो म्हणजे ‘एआय’ (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स). चहाच्या टपरीपासून ते मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसपर्यंत जो तो ‘एआय’, ‘एआय’ करतोय. हेच खरे भविष्य असल्याचे चित्र रंगवले जात असल्याने अनेक पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये याविषयी कमालीचे कुतूहल...