(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

स्मार्ट पॅकेजिंग

दर दिवसाला नवी नवी उत्पादनं बाजारात (मार्केट) मध्ये येतात. ही उत्पादनं मार्केटमध्ये चटकन आणि पटकन ग्राहकांच्या लक्षात यावी, असं उत्पादकास वाटत असतं. त्यासाठी मग हुकमाचा एक्का वापरला जातो,तो म्हणजे स्मार्ट पॅकेजिंगचा. आजच्या काळात एखाद्या वस्तुची गुणवत्ता आणि दर्जा...

सुरु करा स्वत:चा फॅशन उद्योग

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन इंस्टिट्यूट (एनआयएफटी) या संस्थेने कौशल्यनिर्मितीचे बरेच अभ्यासक्रम, निरंतर शिक्षण या पध्दतीने सुरु केले आहेत.हे अभ्यासक्रम अल्प कालावधीचे आणि रोजगारास चालना देणारे व स्वयंरोजगारासाठी उपयुक्त ठरणारे आहेत. (१) डिप्लोमा इन फॅशन...

शंभर टक्के प्लेसमेंट-इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी!

केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (आयआयआयटी) या संस्था देशातील विविध ठिकाणी सुरु करण्यात आल्या आहेत. या संस्थांमध्ये बीटेक, एमटेक आणि पीएचडी अभ्यासक्रम करता येतात. संगणकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती...

“दुसरे कर्ज”

भारत सरकारच्या, ‘सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकता मंत्रालयामार्फत, ” प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना’   किंवा मुद्रा योजना’ अंतर्गत कर्ज घेऊन, यशस्वीपणे रोजगार निर्मिती अथवा उद्योग चालवणार्‍या घटकांना, ‘दुसरे कर्ज’ (सेकंड लोन)...

बिझिनेस स्कूल प्रवेशासाठी काय कराल?

पुढील वर्षाच्या म्हणजेच २०२६ च्या बिझिनेस स्कूलच्या प्रवेश प्रक्रियेची लगबग सुरु झाली आहे. पुढील एक एकदोन महिन्यात याला वेग येईल. वेगवेगळ्या, बिझिनेस स्कूलच्या, आकर्षक जाहिराती वृत्तपत्रांमध्ये झळकू लागल्या आहेत. आमच्याच संस्थेत प्रवेश घ्या, आणि इतक्या-इतक्या, लाखांचे...

अर्थपूर्ण ज्ञानसंपन्नता !

दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण अर्थशास्त्रीय शिक्षणासोबतच धोरण निर्धारणासाठी भविष्यात मदत व्हावी या हेतूने बेंगळुरु येथे, लंडन स्कूल ऑफ बिझिनेसच्या धर्तीवर, डॉ.बी.आर आंबेडकर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स युनिव्हर्सिटी या संस्थेची स्थापना करण्यात आली. अर्थशास्त्र विषयातील ज्ञान...