(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

क्रीडा उद्योगाचे स्मार्टव्यवस्थापक

जागतिक क्रीडा उद्योगाची वार्षिक उलाढाल ही ६०० बिलियन डॉलर्सच्या आसपास असून ही वाढ विस्मयचकित करणारी अशीच!. या वर्षी ही उलाढाल ७०० बिलियन डॉलर्स पर्यंत पोहचू शकते असे या क्षेत्रातील जाणकारांचे सांगणे आहे. गेल्या काही वर्षात भारतीय खेळाडू क्रिकेटशिवाय इतर अनेक...

आयुर्वेदाच्या सहाय्यानं सौंदर्यसाधना

आपल्या शरीराचं प्रत्येकाला कौतुक असतं. आपले असलेले किंवा नसलेले सौंदर्य अधिक खुलले पाहिजे, अशी (अपवाद वगळता) बहुतेक सर्वांची आंतरिक इच्छा असते. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये शरीरसौंदर्य वाढीस उपयुक्त ठरु शकतील अशा आयुर्वेदिक उपाय आणि उपचारांकडेही बरेचजण वळले आहेत....

अर्थाअर्थी अर्थ

यंदा आयआयटी मुंबईत अनेक विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्र हा विषय घेतला. काय याचा अर्थाअर्थी अर्थ!वाचा आजचा करिअर कंसेप्ट मुंबईच्या इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील यंदाच्या प्रवेशाचे विश्लेषण करणारी बातमी आली. या बातमीचा मुख्य गाभा हा अर्थकारणच होता. म्हणजे असं की,...

नवे वस्त्र,नवे तंत्र!

सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल स्कूल ऑफ टेक्सटाइल ॲण्ड मॅनेजमेंट या संस्थेने लघु मुदतीचे अभ्यासक्रम स्मार्ट अभ्यासक्रम सुरु केले आहेत. (१) मेडिकल टेक्सटाइल मॅनेजमेंट              फॅशनेबल वस्त्रप्रावरणांकडे आपणा सर्वांचं कायम लक्ष असतं. नवनवीन छटा आणि रंगसंगती असलेल्या...

कलावंतांच्या साहाय्यासाठी

भारतीय शास्त्रीय संगीत, शास्त्रीय नृत्य, रंगमंच, दृष्यकला, लोककला, पारंपरिक आणि देशी कला, सुगम शास्त्रीय संगीत आणि मुकाभिनय या कलांमधील प्रगत प्रशिक्षणासाठी भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत, यंग आर्टिस्‍ट स्कॉलरशीप ही योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत ४००...

महापर्यटनातील  करिअर

महाराष्ट्रातील पर्यटन उद्योग आणि व्यवसायाला आणखी चालना मिळावी म्हणून राज्यशासनाने जुलै महिन्यात नवं पर्यटन धोरण जाहीर केलं. या धोरणाची काही वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत- (१) मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) साठी पर्यटन आणि सुविधा मंडळ – हे मंडळ एमएमआर परिसरातील...