(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

फॅशन उद्योगात कसे‍ जाल?(भाग एक)

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी एन्ट्रन्स टेस्ट(एनआययएफटी) ही, फॅशन डिझायनिंग,व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान या विषयातील शिक्षण – प्रशिक्षण देणारी आणि संशोधनास प्राधान्य देणारी आपल्या देशातील सर्वोच्च गुणवत्ताप्राप्त संस्था आहे. जागतिक पातळीवरही या संस्थेच्या...

सायबर सुरक्षा

तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे कोणत्याही देशाच्या डिजिटल पायाभूत सुविधांवर हल्ला करण्याची संधी कोणत्याही व्यक्ती /संघटना वा राष्ट्रांना मिळू शकते. यामुळे राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला धोका पोहचू शकतो. डिजिटल तंत्रज्ञान आधारित  अनेक संस्थांना अकल्पित असे नुकसान होऊ शकते....

मुलींना सैन्यात साहस गाजवण्याची संधी

सैन्यदलात अधिकारी बनण्याची संधी पदवीधर मुलींना पूर्वी कम्बाईन्ड डिफेंस सर्व्हिस (संयुक्त लष्कर सेवा) मार्फत मिळत असे. मात्र ही नियुक्त लघु सेवा कमिशन स्तराची म्हणजे मर्यादित काळाची असे. शिवाय अत्यंत जोखमीचे काम म्हणजे प्रत्यक्ष युध्दमैदानावरील सहभाग किंवा हिमालय/लडाख...

कौशल्य विकास

रोजगार संधी मिळवून देण्यासाठी टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायंस (टिस्स) या संस्थेचे कौशल्य निर्मितीचे अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतात. या संस्थेने १२ वी नंतर करता येतील असे काही कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम सुरु केले आहेत – (कंसातील माहिती अभ्यासक्रम ज्या ठिकाणी करता...

पर्सनल स्टायलिंग ॲण्ड इमेज कंसल्टटन्ट

कॉर्पोरेटमधील बॉसेस, चित्रपट, टीव्ही किंवा इतर मनोरंजन क्षेत्रातील व्यक्ती, विविध क्षेत्रातील वलयांकित व्यक्ती आपल्या इमेज म्हणजे व्यक्तित्वाच्या सादरीकरणाकडे खूप लक्ष देतात. अशा व्यक्तींचे पोशाख, त्यावरील ॲक्सेसरीज (उदा.- टाय, स्कार्फ, बटन्स इत्यादी), आभुषणे,...

सागरावरचं साहस

व्यापार, वाहतूक, तेल व वायू, खनिजे उत्खणन आदी क्षेत्रांचं महत्व झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि कार्यक्षम जहाजे, नौका, पाणबुडी, हॉवरक्रॉफ्ट, आइल रिग्ज यांची निर्मिती आणि बंदरावरील विविध सुविधांची निर्मिती यांची गरजही वाढलीय. सागरीमार्ग आणि...