by sureshwandile.web@gmail.com | Nov 3, 2025 | करिअर कन्सेप्ट
पारंपरिक वस्त्रनिर्मितीपासून ते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन वस्त्रनिर्मितीचा प्रवास भारतात झपाट्याने झाला आहे. वस्त्रोद्योग हा सर्व प्रांतात पसरलेला असून या क्षेत्राव्दारे मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या क्षेत्राला तज्ज्ञ...
by sureshwandile.web@gmail.com | Nov 2, 2025 | करिअर कन्सेप्ट
सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चुरर्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल्स, यांच्या अहवालानुसार २०२५ पर्यंत भारतात या क्षेत्रासाठी ३० मिलियन रोजगार संधी उपलब्ध होतील. ही बाब लक्षात घेऊन भारतातील काही अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांनी या विषयाशी निगडित वेगवेगळया...
by sureshwandile.web@gmail.com | Nov 1, 2025 | करिअर कन्सेप्ट
चहाची गुणवत्ता आणि दर्जा कोण ठरवते? या क्षेत्रासाठी वेगळया प्रकारचे कौशल्य असलेले मनुष्यबळ लागते. हे कौशल्य प्राप्त केलेल्या व्यक्तिंना चहा निर्मिती कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी मिळते. काहीजण खाजगीरीत्या आपल्या कौशल्याची सेवा देतात. प्रोफेशनल सर्टिफिकेट कोर्स इन टी...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 31, 2025 | करिअर कन्सेप्ट
सध्या संबंध महाराष्ट्रात जिकडे बघावे तिकडे “अमृततूल्य” चहाचे बोर्ड बघायला मिळतात. “अशा” चहापासून ते “तशा” चहापर्यंत, “बासुंदी चहा” पासून ते “पंढरपुरी स्पेशल”पर्यंत, “अमृततूल्य”ची सर्वत्र चलती...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 30, 2025 | करिअर कन्सेप्ट
पुढील वर्षाच्या म्हणजेच २०२६ च्या बिझिनेस स्कूलच्या प्रवेश प्रक्रियेची लगबग सुरु झाली आहे. पुढील एक एकदोन महिन्यात याला वेग येईल. वेगवेगळ्या, बिझिनेस स्कूलच्या, आकर्षक जाहिराती वृत्तपत्रांमध्ये झळकू लागल्या आहेत. आमच्याच संस्थेत प्रवेश घ्या, आणि इतक्या-इतक्या, लाखांचे...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 29, 2025 | करिअर कन्सेप्ट
सध्याच्या अत्यंत स्पर्धात्मक युगात सातत्याने व्यवसायवृध्दीसाठी नावीन्यता आणावी लागते, व्यवसायाच्या संकल्पनांमध्ये वेगळ्या सर्जनशील विचारांचा वापर करावा लागतो. त्यासाठी नवे तंत्र, नवी आयुधे आणि नवी प्रकिया यांचा अवलंब करावा लागतो. यातील सातत्यावरच कोणत्याही उद्योग व...