(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

डिझाइन थिंकिंग

“डिझाइन ‍थिकिंग” म्हणजे विचारांचे अभिकल्पन हे आजच्या काळात यशस्वी होण्यासाठी आवश्यक ठरतं. यातूनच भविष्याचा विचार किंवा कल्पना करता येतात आणि त्या वास्तवात येण्यासाठी सुयोग्य प्रयत्न होऊ शकतात. आंतरशाखीय विषयांचा एकत्रित विचार करण्याचं कौशल्य यामुळे प्राप्त...

क्लाऊड कॉम्प्युटिंग

करोनोत्तर काळात एक किंवा दोन वा अधिक कौशल्य प्राप्त केलेल्या उमेदवारांना अधिकाधिक संधी देण्याकडे कंपन्या/उद्योग/स्टार्ट अप/कॉर्पोरेट यांचा कल दिसून आला. यापुढेही हाच कल कायम राहील. त्यामुळे अशा कौशल्यांना हस्तगत करणे आणि त्याचे सतत उन्नतीकरण (अपग्रेडेशन) करणे ही बाब,...

प्लॉस्टिक टेक्नॉलॉजी

स्टीलनंतर जगात सर्वाधिक वापरले जाणारे साहित्य हे प्लॅस्टिक आहे. मानवी उपयोगाच्या विविध वस्तू प्लॅस्टिक पासून तयार केल्या जातात. त्यामुळे या क्षेत्रातील तज्ज्ञ मनुष्यबळास चांगल्या करिअर संधी मिळू शकतात. प्लॅस्टिक उद्योगासाठी आवश्यक असणाऱ्या तंत्र कौशल्याची गरज लक्षात...

औषधी निर्मितीचे व्यवस्थापन

भारतातील औषधी निर्मिती उद्योग झपाट्याने वाढत आहे. विविध प्रकारच्या औषध निर्मिती करणारा भारत, जगातील आघाडीचा देश बनला आहे. भविष्यात विपुल करिअर संधी निर्माण होण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. प्रत्यक्ष औषध निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या...

कौशल्य निर्मितीतून स्वयंरोजगार

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकता मंत्रालयाच्या प्रशिक्षण केंद्रामार्फत औरंगाबाद येथील इंडो जर्मन टूल रुम  येथे १० वी नंतरचे कौशल्य निर्मितीचे पुढील अभ्यासक्रम सुरु केले आहेत-(१)ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन टूल ॲण्ड डाय मेकिंग. कालावधी- चार वर्षे. (२) सर्टिफिकेट कोर्स इन...

आभुषणांच्या जगात

आपल्या देशाची प्रचंड लोकसंख्या, वाढलेली क्रयशक्ती, स्वत:ला सजवून आणि नटवून घेण्याची देशाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत असलेली हौस, सोन्याचे शक्य झाले नाही तर इतर धातू आणि खडे – मणी यांचे दागिने विकत घेण्याकडे असलेला कल बघता, आभुषणे आणि दागिने डिझाइनच्या...