(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

संगीत वाद्यवृंदातलं करिअर

संगीत क्षेत्रामध्ये करीअरच्या उत्तमोत्तम संधी मिळू शकतात.सध्या सर्वत्र या ना त्या स्वरुपाचे संगीत जलसे होत असतात.पाश्चिमात्य आणि शास्त्रीय संगीताच्या मैफिलिंना  विविध वादकांची मोठीच गरज भासते.मोठ्या गायक संगीतकाराचे कार्यक्रम सर्व जगभर होतात.या कार्यक्रमांमध्ये 50 ते...

पर्यटनातील करिअर

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट ही संस्था केंद्र सरकारच्या पर्यटन विभागांतर्गत कार्यरत आहे. पर्यटन क्षेत्रातील शिक्षण-प्रशिक्षण-संशोधन-सल्लासेवा देण्यासाठी ही संस्था प्रसिध्द आहे .या संस्थेचे ग्वालियर,दिल्ली,भुवनेश्वर,नेल्लोर या ठिकाणी कॅम्पस...

योग गुरु

सध्याच्या अत्यंत धावपळीच्या आणि धकाधकीच्या काळात स्वत:ची तब्येत सुदृढ ठेवण्यासाठी आणि ताणतणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी योगसाधनेकडे वळणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत आहे. त्यामुळे प्रशिक्षित योगगुरु वा योगतज्ज्ञांचीही गरज वाढली आहे. या क्षेत्रात प्रावीण्य...

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन- उत्कृष्ठ करिअरची हमी!

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन या संस्थेमध्ये पदवी अथवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश मिळाल्यास उत्तम करिअरची संधी मिळणं सहल सुलभ जातं. देश विदेशातील महत्वाच्या कंपन्या,कॉर्पोरेट, डिझाइन क्षेत्रातील उद्योजक प्लेसमेंटसाठी येतात.दरवर्षी १०० टक्के प्लेसमेंट होतं....

घरापासूनतेघागऱ्यापर्यंत

डिझाइन हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा समजला जातो. त्यामुळेच घरापासून ते घागऱ्यापर्यंत साऱ्याच गोष्टी डिझाइन केलेल्या मिळतात. दर्जा, गुणवत्ता आणि कलात्मकता या बाबी डिझाइनशी निगडीत आहेत. उच्चवर्गापुरतं मर्यादित असलेलं, डिझायनर्स जीवन जगण्याचं स्वप्न आता उच्च मध्यमवर्गीय...

नवे तंत्र,नवे कौशल्य!

वेगळ्या ज्ञान शाखा निवडून त्यात करिअर करण्याची इच्छा बऱ्‍याच मुलांना असते. पालकांचाही त्यांना पाठिंबा असतो. असे काही अभ्यासक्रम आपल्या आजूबाजूला म्हणजे आपल्या शहरात असतात किंवा इतर शहर किंवा इतर प्रांतात असतात. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतल्यावर, त्याचा झोकून देऊन...