(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मार्ग यशाचा ४२–महिला उद्योजकतेचे नवे क्षितीज

मार्ग यशाचा ४२-महिला उद्योजकतेचे नवे क्षितीज राज्यातील अधिकाधिक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत महिला उद्योजकतेला प्रोत्साहन दिलं जातं. त्याचाच एक भाग म्हणून  एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या सहकार्यानं महिला उद्योजकता केंद्र (वुमेन्स...

मार्ग यशाचा ४१- नव्या संधीचे प्रवेशव्दार!

मार्ग यशाचा ४१- नव्या संधीचे प्रवेशव्दार! सीयूइटी-यूजी म्हणजे, कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स एक्झामिनेशन (अंडर ग्रॅज्युएट) ही महत्वाची परीक्षा सुरु होऊन आता चार वर्षे झाली आहेत. असे असूनही या परीक्षेबाबत म्हणावी तितकी जागरुकता मराठी विद्यार्थी आणि पालकांमध्ये अजूनही...

मार्ग यशाचा ३९-संस्थांचा दर्जा कसा ओळखायचा?(भाग एक)

मार्ग यशाचा ३९-संस्थांचा दर्जा कसा ओळखायचा?(भाग एक) वेगवेगळ्या बोर्डाच्या १२ वीच्या परीक्षांचे निकाल लागले आहेत. पुढील शिक्षणासाठी प्रवेश देणाऱ्या जवळपास सगळ्या चाळणी परीक्षाही उरकल्या आहेत. लवकरच त्यांचेही निकाल लागतील. आता प्रवेश कुठे घ्यावा, याची लगबग सुरू होईल....

मार्ग यशाचा ३८- प्रज्ञावंतांसाठी “नेस्ट”- द बेस्ट!

मार्ग यशाचा ३८- प्रज्ञावंतांसाठी “नेस्ट”- द बेस्ट! नुकतीच १२ वी विज्ञान शाखेची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या एका विद्यार्थ्यास आणि त्याच्या पालकास “नेस्ट” परीक्षेबद्दल विचारलं असता त्या दोघांनांही याबद्दल काहीही सांगता आलं नाही. अतिशय अल्पसंख्येने महाराष्ट्रीय...

आकडेमोडीच्या शास्त्राचे शस्त्र हाती घ्या…

इंडियन स्टॅटिस्टिकल इंस्टिट्यूट (आयएसआय) (भारतीय सांख्यिकी संस्था) ही भारतातील सांख्यिकी आणि गणित या विषयातील शिक्षण /प्रशिक्षण देणारी सर्वोत्कृष्ट संस्था आहे. १९३१ साली प्रख्यात सांख्यिकीतज्ज्ञ प्रसांतचंद्र महालनोबिस यांनी तिची स्थापना केली. सुरुवातीला ही संस्था केवळ...

मार्ग यशाचा ३६ – चला, शेफ होऊ या!

मार्ग यशाचा ३६ – चला, शेफ होऊ या! अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधि अशा सारख्या पारंपरिक अभ्यासक्रमांवर अधिक लक्ष केंद्रित करणाऱ्या महाराष्ट्रीय पालक, विद्यार्थी, शिक्षक यांचं लक्ष, ‘इंडियन कलिनरी इंस्टिट्यूट’च्या अभ्यासक्रमाकडे जात नाही. जवळपास १०० टक्के उत्तम करिअर...