(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

व्हा तंत्रोव्यवस्थापक!

व्हा तंत्रोव्यवस्थापक! देशातील दहा इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) यांनी व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदवी (एमबीए) अभ्यासक्रम सुरु केले आहेत. या आयआयटी पुढील प्रमाणे आहेत- (१) आयआयटी- मुंबई, (२) आयआयटी-मद्रास, (३) आयआयटी-कानपूर, (४) आयआयटी-दिल्ली, (५)...

नव्या संधी आणि घडवा आपले करिअर

एकदा हस्तगत केलेले किंवा शिकलेले तंत्रकौशल्य सारखे बदलत राहणार असून ते बदल तत्काळ स्वीकारण्याची मानसिकता अंगी बाणवने, हा या पुढील काळातील महत्वाचा मंत्र ठरेल. करोनोत्तर काळातील बहुतांश रोजगाराच्या संधी या स्मार्ट कार्यालयातील असतील. यामध्ये कृत्रिम बुध्दीमत्ता,...

पर्यटन स्टार्टअप

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम या संस्थेने, पर्यटन, यात्रा, सहल याक्षेत्रातील रोजगार आणि स्वयंरोजगारास उपयुक्त ठरु शकतील, असे कौशल्य निर्मितीचे ऑनलाइन प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरु केले आहेत. या प्रशिक्षण अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी ५ दिवस आहे. हे...

उद्योजक कसे व्हाल?

आपल्या देशातील एमबीए अभ्यासक्रमांमधून एखादा उद्योग चालवण्यासाठी सक्षम व्यवस्थापकांची निर्मिती व्हावी, हे अपेक्षित असते. हा अभ्यासक्रम केल्यावर १० ते १५ टक्के विद्यार्थी पुढे उद्योजक बनतात. मात्र, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन आंत्रप्रिन्युरशीप मॅनेजमेंट (पीजीडीएम...

बॅंकेतले करिअर कसे कराल?

गेल्या काही वर्षापासून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या १० हजारपेक्षा अधिक आणि लिपिक संवर्ग क्षेत्रातील २५ हजाराच्या आसपास आणि याच बँकांमध्ये स्पेशॅलिस्ट ऑफिसर्सच्या १ हजाराहून अधिक जागा भरण्यात येतात. भारतीय बँकिंग क्षेत्राची अतिशय झपाट्याने...

प्रमाणपत्रांचे महत्व

काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध सीइटी परीक्षांच्या जाहिराती एका पाठोपाठ एक येत असतानाच मध्ये एके दिवशी अत्यंत आकर्षक पध्दतीने आणखी एक जाहिरात आली. ही जाहिरात होती, सीइटीचा निकाल लागल्यानंतर सामाईक प्रवेश (कॉमन ॲडमिशन प्रोसेस)...