(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मार्ग यशाचा ३५ – उद्योगांचे स्मार्ट सल्लागार

मार्ग यशाचा ३५ – उद्योगांचे स्मार्ट सल्लागार वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी पुढील स्पेशलाईज्ड अभ्यासक्रमांमुळे करिअरच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध  होऊ शकतात- १) सी.ए. (चार्टर्ड अकाउंटंट)- हा अभ्यासक्रम केल्यावर लेखापरीक्षण, ऑडिट आणि कर सल्लागार म्हणून करिअर...

मार्ग यशाचा ३३-तिजोरी सांभळण्याचे तंत्र आणि कौशल्य

मार्ग यशाचा ३२-तिजोरी सांभळण्याचे तंत्र आणि कौशल्य १२ वी वाणिज्य शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी लेखा (अकाउंट्स), वित्त (फायनान्स), व्यवस्थापन (मॅनेजमेंट) आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांत करिअरच्या अनेक संधी मिळू शकतात. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे पदवी आणि...

मार्ग यशाचा ३२- शेतीचा विकास, स्टार्टअपची साथ!

मार्ग यशाचा ३२-शेतीचा विकास, स्टार्टअपची साथ! केंद्र शासनाच्या कृषी विभागामार्फत कृषीक्षेत्रातील उद्योजकतेला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. विशेषत: गेल्या काही वर्षात या क्षेत्रातील स्टार्टअप्सना अधिकाधिक साहाय्य करण्यात आलं आहे. त्यासाठी जयपूरस्थित...

मार्ग यशाचा ३१-डिजिटल ज्ञानसंपदा!

मार्ग यशाचा ३१-डिजिटल ज्ञानसंपदा! भारत सरकारने ‘डिजिटल इंडिया’ अभियानांतर्गत अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी बरीच डिजिटल व्यासपीठे उपलब्ध करून दिली आहेत. यावर जागतिक दर्जाचे शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहे. यातील बहुतांश अभ्यासक्रम विनामूल्य असून,...

मार्ग यशाचा- २८ नव्या संकल्पना,नवे उद्योग!

मार्ग यशाचा- २८ नव्या संकल्पना,नवे उद्योग! “स्टार्टअप इंडिया” योजनेला जानेवारी २०२६ मध्ये १० वर्षे पूर्ण झालीत. या दशकात या योजनेने २१ लाखाच्या आसपास तरुणांच्या नवसंकल्पनांना पंख दिले, रोजगारनिर्मितीला चालना दिली. योग्य नियोजन, चिकाटी आणि नवकल्पनांची साथ असल्यास या...

मार्ग यशाचा- २७ ‘कले’तील दिशा आणि वाटा (भाग तीन)

मार्ग यशाचा- २७ ‘कले’तील दिशा आणि वाटा (भाग तीन) सध्याच्या काळात तंत्रज्ञान आणि मानव्यशास्त्र यांचा समन्वय साधणारे अनेक वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम आयआयटी आणि एनआयटीमध्ये करता येतात. पारंपारिक एम.ए. व्यतिरिक्त कला आणि मानव्यशाखेच्या विद्यार्थ्यांसाठी हे अभ्यासक्रम...