(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
कॉस्ट आणि मॅनेजमेंट अकाउंटंट

कॉस्ट आणि मॅनेजमेंट अकाउंटंट

इंस्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट ऑफ इंडिया – भारत सरकारच्या कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी ही एक महत्वाची संस्था आहे. कॉस्ट आणि मॅनेजमेंट अकाउंटन्सी या क्षेत्रातील शिक्षण- प्रशिक्षण देणारी व नियमन करणारी ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची संस्था...
जहाज बांधणी,सागरी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन!

जहाज बांधणी,सागरी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन!

व्यापार, वाहतूक, तेल व वायू, खनिजे उत्खणन आदी क्षेत्रांचं महत्व झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि कार्यक्षम जहाजे, नौका, पाणबुडी, हॉवरक्रॉफ्ट, आइल रिग्ज यांची निर्मिती आणि बंदरावरील विविध सुविधांची निर्मिती यांची गरजही वाढलीय. सागरीमार्ग आणि...
गुणवत्तेला संशोधनाची जोड

गुणवत्तेला संशोधनाची जोड

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च (आयसर) या संस्थेची स्थापना विज्ञान विषयातील संशोधनात्मक अभ्यासक्रमांसाठी करण्यात आली असली तरी आयसर भोपाळ येथील डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक स्टडीजमार्फत, बॅचलर ऑफ सायन्स इन इकॉनॉमिक सायन्स हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम...
उद्योजक व्हा…उद्योग चालवा

उद्योजक व्हा…उद्योग चालवा

आपल्या देशातील एमबीए अभ्यासक्रमांमधून एखादा उद्योग चालवण्यासाठी सक्षम व्यवस्थापकांची निर्मिती व्हावी, हे अपेक्षित असते. हा अभ्यासक्रम केल्यावर १० ते १५ टक्के विद्यार्थी पुढे उद्योजक बनतात. मात्र, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन आंत्रप्रिन्युरशीप मॅनेजमेंट (पीजीडीएम...
मुलींना सक्षम करणाऱ्या आयटीआय

मुलींना सक्षम करणाऱ्या आयटीआय

मुलींना स्वयंपूर्ण होता व्हावे आणि त्यांनाही विविध प्रकारची कौशल्ये प्राप्त करणे सुलभ व्हावे यासाठी शासनाने १५ ठिकाणी फक्त मुलींसाठीच  औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली. यामध्ये ३७३९  मुलींना प्रवेश दिला जातो. ज्या शासकीय आणि खाजगी आयटीआयमध्ये ६ ते ८ व्यवसाय...
बीबीए: व्यवस्थापनाचा गुरुमंत्र

बीबीए: व्यवस्थापनाचा गुरुमंत्र

बेंगळुरु स्थित ख्रिस्त युनिव्हर्सिटीचे नाव आपल्यापैकी काही जणांच्या कानांवरुन गेले असणार. काही जणांना कदाचित या संस्थेविषयी काहीही माहिती नसणार. ही युनिव्हर्सिटी ही “डीम्ड टु बी युनिव्हर्सिटी” या दर्जाची आहे. या संस्थेच्या डिपार्टमेंट ऑफ  मॅनेजमेंट स्टडीज...