(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
दहावी नंतर कौशल्य निर्मिती

दहावी नंतर कौशल्य निर्मिती

करिअरला दिशा ही केवळ दहावी किंवा बारावी नंतरच मिळते, अशातला काही भाग नाही. ही दिशा काही जणांच्या बाबतीत पदवी किंवा पदव्युत्तर पदवीनंतरही मिळण्याची शक्यता असते. तथापि १२ वीनंतरच्या अभ्यासक्रमांवर पालक आणि विद्यार्थी हे अधिक लक्ष केंद्रित करत असतात. मात्र काही पालकांना...
क्रीडाक्षेत्रात प्रशिक्षण ते पोषण आहार

क्रीडाक्षेत्रात प्रशिक्षण ते पोषण आहार

नेताजी सुभाष नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स ही क्रीडा क्षेत्रातील विविध अभ्यासक्रम चालवणारी, प्रशिक्षण देणारी आणि देशात क्रीडा संस्कृतीची ठोसपणे रुजुवात करणारी महत्वाची संस्था. या संस्थेत क्रीडा प्रशिक्षणाच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा, उपकरणं, साहित्य...
नवे विषय, नवी संधी

नवे विषय, नवी संधी

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी औंरगाबदच्या अंतर्गत, स्कूल ऑफ मॅनेजमेंटची स्थापना करण्यात आली आहे. या स्कूलमार्फत व्यवस्थापन व विधी शिक्षणाचे सांगड घालणारे पुढील अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. (१) बीबीए- एलएलबी कालावधी-पाच वर्षे, या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी...
स्मार्ट संधीचे प्रवेशव्दार

स्मार्ट संधीचे प्रवेशव्दार

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इर्न्फमेशन टेक्नॉलॉजी (आयआयआयटी) या संस्थेची स्थापना भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने केली. सध्या, हे मंत्रालय केंद्रिय शिक्षण मंत्रालय यानावानं ओळखलं जातं. माहिती तंत्रज्ञान, संगणकशास्त्र आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयातील उच्च प्रतिचं,...
महापर्यटनातील संधी !

महापर्यटनातील संधी !

महाराष्ट्रातील पर्यटन उद्योग आणि व्यवसायाला आणखी चालना मिळावी म्हणून राज्यशासनाने जुलै महिन्यात नवं पर्यटन धोरण जाहीर केलं. या धोरणाची काही वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत- (१) मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) साठी पर्यटन आणि सुविधा मंडळ – हे मंडळ एमएमआर परिसरातील...
प्रमाणपत्रे तयार ठेवा!

प्रमाणपत्रे तयार ठेवा!

दोन ते तीन महिन्यापूर्वी महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध सीइटी परीक्षांच्या जाहिराती एका पाठोपाठ एक येत असतानाच मध्ये एके दिवशी अत्यंत आकर्षक पध्दतीने आणखी एक जाहिरात आली. ही जाहिरात होती, सीइटीचा निकाल लागल्यानंतर सामाईक प्रवेश (कॉमन ॲडमिशन प्रोसेस)...