by sureshwandile.web@gmail.com | Apr 2, 2024 | करिअर कन्सेप्ट
कलेच्या प्रांतात संगीत, नृत्य आणि नाट्य या सारख्या कला क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना भारत सरकार आर्थिक सहाय्य देते. गुरुकुलात प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती उपयुक्त ठरते. सेंटर फॉर कल्चरल रिसोर्स ॲण्ड ट्रेनिंग, ही संस्था भारत...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 1, 2024 | करिअर कन्सेप्ट
सैन्यदलात अधिकारी बनण्याची संधी पदवीधर मुलींना पूर्वी कम्बाईन्ड डिफेंस सर्व्हिस (संयुक्त लष्कर सेवा) मार्फत मिळत असे. मात्र ही नियुक्त लघु सेवा कमिशन स्तराची म्हणजे मर्यादित काळाची असे. शिवाय अत्यंत जोखमीचे काम म्हणजे प्रत्यक्ष युध्दमैदानावरील सहभाग किंवा हिमालय/लडाख...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 31, 2024 | करिअर कन्सेप्ट
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अभ्यासक्रम हे रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी उपयुक्त ठरतील अशा हेतुनेच सुरु करण्यात आले आहेत. कौशल्य निर्मितीसाठी उपयुक्त ठरणारे हे अभ्यासक्रम विद्यार्थींनींना स्वबळावर उभे राहण्यासाठी आणि त्यांना आत्मविश्वास प्राप्त करुन देण्यासाठी...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 30, 2024 | करिअर कन्सेप्ट
सध्याच्या अत्यंत स्पर्धाक्षम काळात कोणत्याही क्षेत्रातील यशासाठी नावीण्यपूर्ण किंवा हटके विचार किंवा कल्पना यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. अशा सर्जनशीलतेला मोठा वाव विविध उद्योग, व्यवसायात मिळू शकतो. नाविण्यपूर्ण विचारातूनच भव्य यशाला गवसणी घालता येऊ शकते. तुम्हाला...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 29, 2024 | करिअर कन्सेप्ट
युक्रेन आणि रशिया संघर्षातील कळीचा मुद्दा आहे, तेलाचे अर्थकारण. बाकी मुद्दे गैरलागू असल्याचे सर्व तज्ज्ञांचे सांगणे आहे. जागतिक पातळीवरील अशा संघर्षाच्या मुळाशी आधी अर्थकारण आणि नंतर अस्मिता- राष्ट्रप्रेम- धर्म वगैरे बाबी असतात, हे वारंवार सिध्द झाले आहे. आधी रोकडा...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 28, 2024 | करिअर कन्सेप्ट
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकता मंत्रालयाच्या प्रशिक्षण केंद्रामार्फत औरंगाबाद येथील इंडो जर्मन टूल रुम येथे १० वी नंतरचे कौशल्य निर्मितीचे पुढील अभ्यासक्रम सुरु केले आहेत-(१)ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन टूल ॲण्ड डाय मेकिंग. कालावधी- चार वर्षे. (२) सर्टिफिकेट कोर्स इन...