(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
जंगल जंगल पता चला है!

जंगल जंगल पता चला है!

औद्योगिक प्रगतीनंतर वनांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले. विकासाची गती जशी वाढली तसे वनसंपत्तीवर ओरखडे ओढले जाऊ लागले. वनावरच्या अतिक्रमणास काही प्रमाणात वैधही ठरवले जाऊ लागले. त्यामुळे वनांची, वन्यजीवांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. नैस‍‍र्गिक संतुलन बिघडले.    पर्यावरण,...
माझी शेती,माझी समृध्दी!

माझी शेती,माझी समृध्दी!

महाराष्ट्र शासनाने (१) कृषी, (२) उद्यानविद्या, (३) कृषी अभियांत्रिकी, (४) वनविद्या, (५) अन्न तंत्रज्ञान, (६) जैवतंत्रज्ञान, (७) सामुदायिक विज्ञान (८) मत्स्य विज्ञान आणि  (९) कृषी व्यवसाय व्यवस्थापन या विषयातील पदविंना व्यावसायिक अभ्यासक्रम (प्रोफेशनल कोर्स) म्हणून...
योग गुरु

योग गुरु

सध्याच्या अत्यंत धावपळीच्या आणि धकाधकीच्या काळात स्वत:ची तब्येत सुदृढ ठेवण्यासाठी आणि ताणतणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी योगसाधनेकडे वळणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढलीय. त्यामुळे प्रशिक्षित योगगुरु वा योगतज्ज्ञांचीही गरज वाढलीय. या क्षेत्रात प्रावीण्य मिळवल्यास...
माझा देश,माझी हस्तकला!

माझा देश,माझी हस्तकला!

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रॉफ्ट ॲण्ड डिझाइन या संस्थेची स्थापना १९९५ साली झाली. गेल्या २९ वर्षात ही संस्था हस्तकला कौशल्याचं शिक्षण देणारी देशातील आघाडीची संस्था ठरली आहे. कलाकौशल्य आणि या क्षेत्रातील उद्योजकतेवर या संस्थेने लक्ष केंद्रित केलं आहे. ही संस्था...
डिजिटल गेमिंग

डिजिटल गेमिंग

२०२४ मध्‍ये भारतीय गेमिंग उद्योगात ३.४९ बिलियन डॉलर्सची उलाढालीची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. २०२९ पर्यंत ही उलाढाल ७.२४ बिलियन डॉलर्स होऊ शकते. ही वाढ दरवर्षी १५ टक्क्‌यांपेक्षा अधिक आहे. भारतातील तरुणांची लोकसंख्या अनेक देशांपेक्षा अधिक...
उत्कृष्ठ आहार, उत्तम आरोग्य!

उत्कृष्ठ आहार, उत्तम आरोग्य!

पोषण आहाराचं महत्व नव्यानं सांगण्याची गरज नाही. आहार उत्कृष्ठ तर आरोग्य उत्तम, हे सनातन आणि शास्वत सत्य! हे माहिती असूनही आपण पोषक आहाराऐवजी रुचकर अर्थातच चमचमीत, चटपटीत, चुरचुरीत अशा आहाराच्या कायम प्रेमात पडतो नि हा आहार त्याच्या प्रेमाच्या धाग्याने बांधून एक किंवा...