(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
कला क्षेत्रातील संधी

कला क्षेत्रातील संधी

कला क्षेत्रात १२ वी केलेल्या मुलांसाठी पुढे काय करायचं, हा आता तितकासा महत्वाचा प्रश्न राहिलेला नाही.या विद्यार्थ्यांना वेगळे काही करण्याची आवड आणि महत्वाकांक्षा असेल आणि जरा हटके विचार करण्याची क्षमता व हिम्मत असेल त्यांच्यासाठी वेगवेगळया विविध संधी पुढीलप्रमाणे...
 डिजिटल आकडेमोडीचं रहस्य!

 डिजिटल आकडेमोडीचं रहस्य!

विप्रो, टेक महिंद्रा, काग्निझंट, मॅकन्सी, मॉर्गन स्टॅनले, मायक्रोसॉफ्ट, टाटा समूह ,गुगल, फेसबुक, लिंक्डइन, अमेरिकन एक्सप्रेस, डिलॉइट, ॲक्सेंच्युर, लार्सन ॲण्ड टयुब्रो यासारख्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’, रोबोटिक्स,...
योग गुरु

योग गुरु

सध्याच्या अत्यंत धावपळीच्या आणि धकाधकीच्या काळात स्वत:ची तब्येत सुदृढ ठेवण्यासाठी आणि ताणतणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी योगसाधनेकडे वळणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत आहे. त्यामुळे प्रशिक्षित योगगुरु वा योगतज्ज्ञांचीही गरज वाढली आहे. या क्षेत्रात प्रावीण्य...
गुणवत्तेला संशोधनाची जोड

गुणवत्तेला संशोधनाची जोड

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च (आयसर) या संस्थेची स्थापना विज्ञान विषयातील संशोधनात्मक अभ्यासक्रमांसाठी करण्यात आली असली तरी आयसर भोपाळ येथील डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक स्टडीजमार्फत बॅचलर ऑफ सायन्स इन इकॉनॉमिक सायन्स हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम...
नव्या संधी

नव्या संधी

एकदा हस्तगत केलेले किंवा शिकलेले तंत्रकौशल्य सारखे बदलत राहणार असून ते बदल तत्काळ स्वीकारण्याची मानसिकता अंगी बाणवने, हा या पुढील काळातील महत्वाचा मंत्र ठरेल. करोनोत्तर काळातील बहुतांश रोजगाराच्या संधी या स्मार्ट कार्यालयातील असतील. यामध्ये कृत्रिम बुध्दीमत्ता,...
डेटा सायन्स किंवा विदा विज्ञान

डेटा सायन्स किंवा विदा विज्ञान

  करोनोत्तर काळात एक किंवा दोन वा अधिक कौशल्य प्राप्त केलेल्या उमेदवारांना अधिकाधिक संधी देण्याकडे कंपन्या/उद्योग/स्टार्ट अप/कॉर्पोरेट यांचा कल दिसून आला. यापुढेही हाच कल कायम राहील. त्यामुळे अशा कौशल्यांना हस्तगत करणे आणि त्याचे सतत उन्नतीकरण (अपग्रेडेशन) करणे...