(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
१०वी नंतर कौशल्य निर्मिती

१०वी नंतर कौशल्य निर्मिती

विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा ही केवळ दहावी किंवा बारावी नंतरच मिळते, अशातला काही भाग नाही. ही दिशा काही जणांच्या बाबतीत पदवी किंवा पदव्युत्तर पदवीनंतरही मिळण्याची शक्यता असते. तथापि १२ वीनंतरच्या अभ्यासक्रमांवर पालक आणि विद्यार्थी हे अधिक लक्ष केंद्रित करत असतात....
निराश होऊ नका!

निराश होऊ नका!

१० वी आणि १२ वीच्या परीक्षा संपल्या. आता निकालाची वाट. तोपर्यंतचा कालावधी हा पालकांच्या  आणि विद्यार्थ्यांच्या हुरहुरीचा. किती टक्के मिळणार नि पुढे काय होणार? आता तसं १२ वीच्या गुणांवर आधारित प्रवेश जवळपास संपल्यातच जमा आहेत. अभियांत्रिकी, वैद्यकीय, डिझाइन (अभिकल्प),...
“अमृततूल्यची” चढती कमान!

“अमृततूल्यची” चढती कमान!

सध्या संबंध महाराष्ट्रात जिकडे बघावे तिकडे  “अमृततूल्य” चहाचे बोर्ड बघायला मिळतात. “अशा” चहापासून ते “तशा” चहापर्यंत, “बासुंदी चहा” पासून ते “पंढरपुरी स्पेशल”पर्यंत, “अमृततूल्य”ची सर्वत्र चलती...
फॅशन ,फिट ॲण्ड स्टाइल !

फॅशन ,फिट ॲण्ड स्टाइल !

  नववधुच्या पोषाखाच्या डिझाइनचे क्षेत्र आता करिअर घडविण्यासाठीसुध्दा उपयुक्त ठरु शकते. हे कौशल्याचे क्षेत्र असून त्याविषयीचा प्रात्यक्षिकांवर आधारित अभ्यासक्रम, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेने सुरु केला आहे. हा अभ्यासक्रम, कंटेम्प्ररी ब्रॉयडल...
फॅशन उद्योजकता

फॅशन उद्योजकता

फॅशन उद्योजकता नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन इंस्टिट्यूट (एनआयएफटी) या संस्थेने कौशल्यनिर्मितीचे बरेच अभ्यासक्रम, निरंतर शिक्षण या पध्दतीने सुरु केले आहेत.हे अभ्यासक्रम अल्प कालावधीचे आणि रोजगारास चालना देणारे व स्वयंरोजगारासाठी उपयुक्त ठरणारे आहेत. (१) डिप्लोमा इन फॅशन...
अर्थपूर्ण ज्ञानसंपन्नता

अर्थपूर्ण ज्ञानसंपन्नता

अर्थपूर्ण ज्ञानसंपन्नता दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण अर्थशास्त्रीय शिक्षणासोबतच धोरण निर्धारणासाठी भविष्यात मदत व्हावी या हेतूने बेंगळुरु येथे, लंडन स्कूल ऑफ बिझिनेसच्या धर्तीवर, डॉ.बी.आर आंबेडकर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स युनिव्हर्सिटी या संस्थेची स्थापना करण्यात आली....