(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
पोषण आहार तज्ज्ञ

पोषण आहार तज्ज्ञ

  सृदृढ, मानसिक शारीरिक आणि बौध्दिक वाढीसाठी पोषक आहार हा महत्वाचा घटक असतो. आरोग्यदायी वजनवाढ, घट, पोटाचा आकार कमी करणे यासाठी पोषणआहार तज्ज्ञ सहाय्य करतात. मधुमेहासारख्या आजाराला दूर ठेवण्यासाठी वा नियंत्रणात ठेवण्यासाठी सुध्दा या तज्ज्ञांचे सल्ले उपयुक्त...
आयुर्वेद औषधनिर्मिती

आयुर्वेद औषधनिर्मिती

  करोना काळात आयुर्वेदिक औषधे आणि आयुर्वेदिक आरोग्यविषयक उत्पादनांची (हेल्थ प्रॉडक्ट) मागणी जगभर मोठ्या प्रमाणात वाढली. आयुर्वेद औषधे आणि उत्पादने यांच्या याअनुषंगाने जागतिक आरोग्य संघटनेने अभ्यास केला असून, त्यांच्या निष्कर्षानुसार २०५० पर्यंत हा व्यवसाय जागतिक...
आयुर्वेदाचे वाढते महत्व

आयुर्वेदाचे वाढते महत्व

  करोना विषाणुवर मात करण्यासाठी आयुर्वेदिक औषधे उपयुक्त ठरु शकतात की नाही या बाबत साशंकता असली पर्यायी उपचार पध्दती म्हणून त्याचा विचार सुरु झाला आहे. शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उत्पादनांचा वापर मात्र उपयुक्त ठरु शकतो, हे या काळात सर्वमान्य...
” एनडीए” मुलींना संधी!

” एनडीए” मुलींना संधी!

    २०२१ साली सर्वोच्च न्यायालयाने लष्कर भरतीच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचा निर्णय दिला. या निर्णयानुसार आता नॅशनल डिफेंस ॲकॅडेमी म्हणजे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये मुलिंना प्रवेश मिळणे शक्य झाले आहे. हा निर्णय अत्यंत दूरगामी असून भविष्यात निश्चितपणे...
गणित:संशोधन आणि शिष्यवृत्ती

गणित:संशोधन आणि शिष्यवृत्ती

  गणित:संशोधन आणि शिष्यवृत्ती मेंदूचा विश्लेषणात्मक विकास करण्यात आणि त्याला अधिक सक्षम करण्यात गणिताची मदत होत असल्याचे, स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधक डॉ.तान्या इव्हान्स यांनी त्यांच्या संशोधनाव्दारे दाखवून दिले आहे. गणितावर प्रभुत्व मिळवल्यास कोणतीही समस्या...
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी

  इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (आयआयआयटी) या संस्था देशातील विविध ठिकाणी सुरु करण्यात आल्या आहेत. या संस्थांमध्ये बीटेक, एमटेक आणि पीएचडी अभ्यासक्रम करता...