by sureshwandile.web@gmail.com | Apr 29, 2012 | Uncategorized, बढिया
चोर,संशोधन की प्रियकर ? पुलंच्याघरी चोरांनीकां बरेदरोडा टाकलाअसेल,असाप्रश्न रमाकांतगोपाळराव देशपांडेकवठेकर-बुद्रुक(आरजीडीके-बी) यांना पडला.ते दक्षिणमुंबईत शोभाडे यांच्यासदनिकेच्या बाजूलाचराहतात.(हेआरजीडीके-बी,कर सल्लागारआहेत.त्यामुळेलक्ष्मी त्यांच्यावरप्रसन्न...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 22, 2012 | Uncategorized, बढिया
गधा दुधाची ब्रँड ऍ़म्बेसेडर मुकरु एडका कोवा जेव्हा जोरजोराने ओरडतो,तेव्हा त्याचं ओरडणं हे गाढवाच्या रेहकण्यासारखं असतं.असं त्याला त्याची बायको सुखाबाईनं लग्नानंतरच्या दुस-या वर्षापासून सांगायला सुरुवात केली होती.त्याला आता 25 वर्ष झाली पण त्यात...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 8, 2012 | Uncategorized, बढिया
दोन शत्रू-एक-हिचा आणि एक -माझा एक शत्रू हिचा बायकांचा सर्वात मोठा शत्रू कोण असं विचारलं तर तिच्या सासूबाईच या सर्वात मोठ्या शत्रू असल्याचं उत्तर मिळेल.(काही सुनांना आपल्या सासूबाई ,या लादेन सुध्दा वाटतात.) पण मला मात्र...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 1, 2012 | Uncategorized, बढिया
औषध नको पण डॉक्टर आवर”औषध नको पण डॉक्टर आवर”,असं म्हणण्याची पाळी भोळेसाहेबांवर आली आहे.भोळेसाहेबांना लहानपणापासूनच औषधांचा तिटकारा.आजारी पडल्यावर शक्यतो ते औषध घेण्याचं टाळायचे.घरगुती उपायांनी आजार बरा होतो का हे बघायचे.प्रकरण फार हाताबाहेर गेलं तरच...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 1, 2012 | Uncategorized, बढिया
भारत कां हरला? भारताची विश्वविजेती क्रिकेटची चमू इंग्लंड आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियात दणक्यात कां हरली?,याचा शोध घेण्यासाठी केबीआयची नियुक्ती क्रिकेट बोर्डानं केली.केबीआयनं बराच अभ्यास करुन आपला अहवाल बोर्डाला दिला हा अहवाल प्राप्त झाल्यावर त्यावर चर्चा करुन...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 23, 2012 | Uncategorized, बढिया
पॉलची डायरीपॉल द ऑक्टोपसने दक्षिण ऑफ्रिकेत झालेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत 9 वेळा अचूक भविष्यवाणी वर्तवली .त्यामुळे तोच यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचा खराखुरा विजेता ठरतोय असं सर्व मिडियाने एकमताने सांगितलं.आपल्या अचूक भविष्यवाणिने पॉल एका महिन्यात मेगा-सुपरस्टार...