(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

दिवाळी अंकांचं इंटरनॅशनलायझेशन-चिनी स्टाईल

दिवाळी अंकांचं इंटरनॅशनलायझेशन-चिनी स्टाईल    महाराष्ट्राचा सांस्कृतिक उत्सव असलेल्या दिवाळी अंकाचे 100 वे वर्ष उत्साहात वगैरे साजरे झाले.त्याला यंदा 4 वर्ष होत पूर्ण होत आहेत.म्हणजे यंदाचा दीपोत्सव हो शतकोत्तर choutha आहे.(104 वा दीपोत्सव म्हणणं आणि...

फेंग शुई कटिंग सलून

फेंग शुई कटिंग सलून    बापाचे जोडे मुलाला होउु लागले की बापाने मुलाच्या भावविश्वात लुडबूड करु नये हा वैश्विक सिध्दांत असूनही मुकरु एडका कोव्याचा बाप हा त्याच्या कामात,कार्यात आणि (अधूनमधून कामिनित सुध्दा) दखल देत असे.खरं तर ही दखलअंदाजी मुकरुला अजिबात...

माणूस आणि उंदिर

माणूस आणि उंदिर    माणूस आणि उंदिर यांच्या जिन्स मध्ये सर्वाधिक साम्य आढळून आल्याचा शोध नुकताच इंग्लड मधील शास्त्रज्ञांना लागला.त्यामुळे माझ्या बायकोला सर्वाधिक आनंद झाला.तीआनंदाने नाचली असती.पण तिच्या नाचण्याचे मला काहीच कौतुक नसल्याची तिची समजूत...

झोपला तो तरला

झोपला तो तरला   ज्या मानवाला कधीही,कुठेही झोप येते तो भाग्यवान असं बाळपणापासून आपल्या कानावर पडत असतं.नेपोलियन म्हणे घनघोर युध्द चालू असताना रणांगणवरच दोन मिनिट झोपून नव्या दमानं तलवारबाजी करायचा. कुंभकर्ण सहा सहा महिने झोपला नसता तर तो कधीचाच विस्मृतीतून...

फुक्क्ट गेली जिंदगी. . .

फुक्क्ट गेली जिंदगी. . .    परवाची गोष्ट सकाळी नाश्ताच्या टेबलवर बसल्या बसल्या श्री धमेंद्र देवल यांच्या वर सौ.हेमामालिनी बरसल्या.    “फुकट गेला तुमचा जन्म.”असं त्या धमेंद्र यांच्या ग्लासात महानंदांच दुध ओतता ओतता...

ओबामांचा पॉवरफूल हनुमान

ओबामांचा पॉवरफूल हनुमान   अमेरिकेच्या राष्ट्रपती पदासाठी हिलरी क्लिंटन आणि बराक ओबामा या दोघांपैकी डेमॉक्रॅटिक पक्षातील कोण उमेदवार राहील हे ठरविण्यासाठी अमेरिकेत काही महिन्यांपूर्वी घनघोर महासंग्राम झाला. या महासंग्रामाच्या अखेरीस ओबामा यांचा विजय...