(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

ओबामांचा पॉवरफूल हनुमान

ओबामांचा पॉवरफूल हनुमान   अमेरिकेच्या राष्ट्रपती पदासाठी हिलरी क्लिंटन आणि बराक ओबामा या दोघांपैकी डेमॉक्रॅटिक पक्षातील कोण उमेदवार राहील हे ठरविण्यासाठी अमेरिकेत काही महिन्यांपूर्वी घनघोर महासंग्राम झाला. या महासंग्रामाच्या अखेरीस ओबामा यांचा विजय...

चांद का तुकडा

चांद का तुकडा   अहो ऐकलत का?असं जोरानं ओरडत माझ्या बायकोनं माझी साखर झोप घालवली.नेमक्या त्याक्षणी डावीकडून मल्लीका शेरावतचं आणि उजवीकडून पूनम पांडे या मदनिकांचं आगमन माझ्या स्वप्नात झालं होतं.आम्ही दोघं खर तर तिघं हातात हात घालून चंद्रावर फिरत...

गाढवा..

गाढवा..    गाढवाला गुळाची चव काय?अशी आपल्याकडे म्हण आहे. गाढवाला साखर आणि गुळाच्या चवित काहीही फरक जाणवत नसावा यामुळे कदाचित ही म्हण मराठी सारस्वतांनी शोधून काढली असावी.(मराठीतील हे विद्वान गाढवाला साखर आणि गूळ देण्याइतपत उदार कधी झाले हा शोध आणि...

खुपते आणि दुखते मंडळींचा केबीआय रिपोर्ट

खुपते आणि दुखते मंडळींचा केबीआय रिपोर्ट      खरं तर, भारतीय क्रिकेटचं काहीही (चांगलं-बरं-वाईट-अत्यंत वाईट) झाल्याचं टोनी ग्रेग पासून ग्रेग चॅपेल पर्यंत,रामनाथ पंढरीनाथ कुकडे पासून कुलवंत जानी पटियालावाले यांच्या पर्यंत कुणाला ना कुणाला तरी...

एक फाईल प्रवासाला निघाली

एक फाईल प्रवासाला निघाली   विनायकराव कारेमोरे यांच्या हुषारी बद्यल कुणालाच संशय नव्हता.मंत्रालयात उपसचिव म्हणून कार्यरत असणा-या विनायकारावांची डिमांड सर्व सचिवांकडे फार मोठी होती.त्याचं कारण म्हणजे विनायकरावांचा कोणत्याही फाईलकडे बघण्याचा प्रॅक्टिकल...