by Suresh Wandile | Sep 17, 2022 | Uncategorized, करिअर कन्सेप्ट
रिअल इस्टेटमधील संधी भारतात सध्या पायाभूतसुविधा विकासकामांना वेग आला आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे महत्वाचे काम हे क्षेत्र करित आहे. या क्षेत्रातील अभ्यासकांच्या अंदाजानुसार पुढील पाच वर्षात भारतात साधारणत: 500 मिलियन डॉलर्स याक्षेत्रावर खर्च केला...
by Suresh Wandile | Dec 9, 2021 | Uncategorized, करिअर कन्सेप्ट, बालकथा
पुढे काय करायच? प्रश्न – माझं बी.ए ,डी.एड झालं असून मी एम.ए करत आहे, मला कोणकोणत्या क्षेत्रात करिअर करता येऊ शकतं? सुनील मोरे,नागपूर उत्तर- सुनील, तू अध्यापनाच्या क्षेत्रात करिअर करु शकतोस. सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देण्यास पात्र आहेस. एमबीए वा पोस्ट...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 14, 2014 | Uncategorized, बढिया
प्रतीयमानं पुनरन्यदेव वस्त्वस्ति वाणीषु महाकवीनाम / यत्तत्प्रसिध्दावयातिरिक्तं विभाति लावण्यामिवांगनासु // या संस्कृत श्लोकाचा अर्थ सौभाग्यवती सन्नी लिऑन यांना विचारला गेला तेव्हा,त्यांना ही भाषा मंगळावरची की...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 28, 2013 | Uncategorized, बढिया
करलो दुनिया मुठ्ठिमेचा अर्थाअर्थी अर्थ ज्येष्ठ दादा अंबाणी हे चिकन बिझेनसमध्ये जाणार असल्याचं आतापर्यंत समस्त चिकन्या -बिकन्या मिस्टर ऍ़ण्ड मिसेस कोंबडी-कोंबडेराव आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासह आपल्या-तुपल्या कर्नपटलावर आले असेलच. कुणी कोणता बिझिनेस...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 28, 2013 | Uncategorized, बढिया
मुर्खाचं नंदनवन कुठं बरं आहे? मानवता की मूर्खपणा चिरस्थायी ठरेल,असा सवाल अल्बर्ट आइनस्टाइन यांना कुणीतरी विचारला. त्यावर तत्काळ उत्तर देताना ते म्हणाले,मानवाचा मूर्खपणाच चिरस्थायी टिकेल. माणसाच्या मूर्खपणावर आईनस्टाईन सरांचा किती...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 28, 2013 | Uncategorized, बढिया
लेकास नको पॉकेटमनी ,हवा पगार..! मोरुचे बाबा हे फार बडे प्रस्थ.त्यांचं सारं काही मोठं.नवी कोरी बीएमडब्ल्यू चोरिला गेली तर त्याचं सिलेब्रेशन त्यांनी केलं होतं.त्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला नवा चाँद लागणार होता .चोर महोदयांनी त्यांना नवी रोल्स रॉयल्स...