by sureshwandile.web@gmail.com | Dec 28, 2013 | Uncategorized, बढिया
मुर्खाचं नंदनवन कुठं बरं आहे? मानवता की मूर्खपणा चिरस्थायी ठरेल,असा सवाल अल्बर्ट आइनस्टाइन यांना कुणीतरी विचारला. त्यावर तत्काळ उत्तर देताना ते म्हणाले,मानवाचा मूर्खपणाच चिरस्थायी टिकेल. माणसाच्या मूर्खपणावर आईनस्टाईन सरांचा किती...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 28, 2013 | Uncategorized, बढिया
लेकास नको पॉकेटमनी ,हवा पगार..! मोरुचे बाबा हे फार बडे प्रस्थ.त्यांचं सारं काही मोठं.नवी कोरी बीएमडब्ल्यू चोरिला गेली तर त्याचं सिलेब्रेशन त्यांनी केलं होतं.त्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला नवा चाँद लागणार होता .चोर महोदयांनी त्यांना नवी रोल्स रॉयल्स...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 27, 2013 | Uncategorized, बढिया
टूर अंबाणी दादांच्या महालाची अंबाणी दादांच्या महालाची फार चर्चा होत असते. त्या चर्चेमुळे आग्य्रातील ताजमहल आणि वाशिंग्टन येथील व्हाईट हाऊस हे राजवाडे कम महाल फिके पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय या दोन्ही महालांची नव्हाळी कमी झालेलीच आहे....
by sureshwandile.web@gmail.com | Oct 16, 2013 | Uncategorized, बढिया
सचीन प्राजींसाठी बहुमोल सल्ले सचीन तेंडुलकर यांनी निवृत्ती घेतली.आता त्यांनी काय करावं?हा सवाल समस्त जगाला पडला. त्यांनी काही तरी केले पाहिजेच नाही तर त्यांचे काही खरे नाही,असा त्यामागचा सदहेतू. कलियुगातच असं घडू शकतं.ते निवृत्त होत नव्हते तर ही...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 6, 2013 | Uncategorized, बढिया
महाराज सुध्दा बायकोस भ्यायचे..सकाळी सकाळी प्रधानजीकडे महाराज धावतच पोहचले.हे दृष्य उभ्या आयुष्यात प्रधानजींनी बघितले नव्हते.कारण धावायची पाळी त्यांचीच असायची.राजाकडे सगळयांनी धावायचे.राजाने नव्हे.त्यामुळे महाराज दिसताच प्रधानजींनी नैऋत्य दिशेकडे बघितले.आज सूर्य तिकडून...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 2, 2013 | Uncategorized, बढिया
झुरळं त्यांच्या कर्माला नि आपण आपल्या कार्याला चीन मधून पळून गेलेल्या एक कोटी झुरळांच्या बाबत असं घडू शकत नाही का? असं बघा की,एक आटपाट नगर आहे. त्या नगरात एक थोर राजा राज्य करीत आहे. त्या थोर...