by sureshwandile.web@gmail.com | Oct 6, 2013 | Uncategorized, बढिया
महाराज सुध्दा बायकोस भ्यायचे..सकाळी सकाळी प्रधानजीकडे महाराज धावतच पोहचले.हे दृष्य उभ्या आयुष्यात प्रधानजींनी बघितले नव्हते.कारण धावायची पाळी त्यांचीच असायची.राजाकडे सगळयांनी धावायचे.राजाने नव्हे.त्यामुळे महाराज दिसताच प्रधानजींनी नैऋत्य दिशेकडे बघितले.आज सूर्य तिकडून...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 2, 2013 | Uncategorized, बढिया
झुरळं त्यांच्या कर्माला नि आपण आपल्या कार्याला चीन मधून पळून गेलेल्या एक कोटी झुरळांच्या बाबत असं घडू शकत नाही का? असं बघा की,एक आटपाट नगर आहे. त्या नगरात एक थोर राजा राज्य करीत आहे. त्या थोर...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 29, 2013 | Uncategorized, बढिया
नियमानुसार काम की कामानुसार नियम? रावसाहेब म्हणजे नियमांचा पक्का माणूस. सगळे नियम तोंडपाठ . त्यांनी नियम सांगणे सुरु केल्यावर भाऊसाहेबांची बोलती बंद झालीच पाहिले. बॉस-साहेबांचा तर प्रश्नच नसे.मला सांगू नका. काम कसे होईल ते बघा.एव्हढं...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 29, 2013 | Uncategorized, बढिया
स्साला एक झुरळ… चीनमधून पळून गेलेल्या एक कोटी झुरळांची थिअरी क्रमांक एक आपण गेल्याच आठवड्यात बघितली. हा विषय घनगंभीर असल्यानं याची थिअरी क्रमांक दोन सुध्दा राहू शकते. प्रश्न संख्येचा आहे. एक कोटी ही संख्या अबब करायला लावणारी...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 29, 2013 | Uncategorized, बढिया
झुरळांची दूर-दृष्टी चीन मधील एक कोटी झुरळं पळालित या वृत्ताला समस्त दुनियेनं झुरळ अंगावर पडल्यावर आपण जसं झटकून टाकतो,तसं झटकून टाकलं.त्यामुळे या अद्वितीय आणि अद्भूत घटनेची चर्चा फारशी झाली नाही. माध्यमांना ती घडवावी सुध्दा वाटली...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 15, 2013 | Uncategorized, बढिया
शौचनीय सभा रावसाहेबांना कुणी नाही म्हंटलेलं कधी आवडायचं नाही. हे सगळयांना चांगल्याच ठाऊक झालं होतं. बॉस मंडळी त्यानांच कोणताही कार्यक्रम, सभा आयोजित करण्याची जबाबदारी सोपवित. त्यात त्यांना अद्याप तरी अपयश आले नव्हते. विशेषत: जिल्हाधिकाऱ्यांच्या वतिने...