(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

झुरळं त्यांच्या कर्माला नि आपण आपल्या कार्याला

झुरळं त्यांच्या कर्माला नि आपण आपल्या कार्याला       चीन मधून पळून गेलेल्या एक कोटी झुरळांच्या बाबत असं घडू शकत नाही का?       असं बघा की,एक आटपाट नगर आहे. त्या नगरात एक थोर राजा राज्य करीत आहे. त्या थोर...

नियमानुसार काम की कामानुसार नियम?

नियमानुसार काम की कामानुसार नियम?      रावसाहेब म्हणजे नियमांचा पक्का माणूस. सगळे नियम तोंडपाठ . त्यांनी नियम सांगणे सुरु केल्यावर भाऊसाहेबांची बोलती बंद झालीच पाहिले. बॉस-साहेबांचा तर प्रश्नच नसे.मला सांगू नका. काम कसे होईल ते बघा.एव्हढं...

स्साला एक झुरळ…

स्साला एक झुरळ…      चीनमधून पळून गेलेल्या एक कोटी झुरळांची थिअरी क्रमांक एक आपण गेल्याच आठवड्यात बघितली. हा विषय घनगंभीर असल्यानं याची थिअरी क्रमांक दोन सुध्दा राहू शकते. प्रश्न संख्येचा आहे. एक कोटी ही  संख्या अबब करायला लावणारी...

झुरळांची दूर-दृष्टी

झुरळांची दूर-दृष्टी      चीन मधील एक कोटी झुरळं पळालित या वृत्ताला समस्त दुनियेनं झुरळ अंगावर पडल्यावर आपण जसं झटकून टाकतो,तसं झटकून टाकलं.त्यामुळे या अद्वितीय आणि अद्भूत घटनेची चर्चा फारशी झाली नाही. माध्यमांना ती घडवावी सुध्दा वाटली...

शौचनीय सभा

शौचनीय सभा    रावसाहेबांना कुणी नाही म्हंटलेलं कधी आवडायचं नाही. हे सगळयांना चांगल्याच ठाऊक झालं होतं. बॉस मंडळी त्यानांच कोणताही कार्यक्रम, सभा आयोजित करण्याची जबाबदारी सोपवित. त्यात त्यांना अद्याप तरी अपयश आले नव्हते. विशेषत: जिल्हाधिकाऱ्यांच्या वतिने...

ध चा मा

   ध चा मा    कोण आहे रे तिकडे,महाराजांनी आवाज दिला.सेवक दौडतच आला.    महाराज आज्ञा असावी.    अरे, प्रधानांना ताबडतोब इकडे उचलून आण. महाराज गरजले.    उचलून ? मी नाही समजलो महाराज, सेवक भीत भीत...