(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

चांगल्या कामाची सुरुवात घरापासून

   चांगल्या कामाची सुरुवात घरापासून    मुकरु एडका कोव्यास शास्त्रज्ञ मंडळींचा भयंकर राग यायचा.गप्पा छाटाव्या,मोहाची चढवावी,झिंगे ओरपावे,जवानी दिवानी करावी,अशा झक्कास गोष्टी सोडून ते बकवास गोष्टीत वेळ दवडतात. याच्यात डोकं घाल,त्याच्यात नाक...

महाराणीच्या पडनातुची कुंडली

महाराणीच्या पडनातुची कुंडली   मुकरु एडका कोव्याचा बापाच्या आजोबाच्या आजोबानं लिहून ठेवलेलं भविष्य खरं उतरलं होतं. महाराणीचा अंमलाचा बिगूल वाजला आणि 1857 ची आवृती असलेल्या आजोबांनी एका भूर्जपत्रावर लिहून काढलं की एक दिवस महाराणीच्या सिहांसनावर बसणारा सुपुत्र...

राजपुत्राचा नातेवाईक..फुकटातला आनंद..

राजपुत्राचानातेवाईक..फुकटातलाआनंद..   ब्रिटनचे राजपूत्र चार्लस यांचा लेक प्रिन्स विल्यम हा भारतीय वंशाचा असल्याचा शोध डीएनए संशोधकांनी लावल्याचे वृत्त आले आणि आमच्या घरी आनंदोत्सव सुरु झाला.आमच्या सौभाग्यवतीनं सगळया कॉलनीस पेढे वाटले.संतोषी मातेच्या मंदिरात...

मार्क व्टेन आणि श्रीशांत

   मार्क व्टेन आणि श्रीशांत    विनोदी लेखनासाठी सुप्रसिध्द असलेले आणि तिरकस रिमार्कसाठी कुप्रसिध्द असलेले मार्क व्टेन एकदा सहज म्हणून गेले , काही पुस्तकं अशी असतात की जी लेखकास शब्दबद्द होऊ देण्यास तीव्र नकारघंटा वाजवतात.त्यांच्या पाठिमागे...

तेरे नयना दगाबाज रे..

तेरे नयना दगाबाज रे..    आजचं जग स्मार्ट समजलं जातं. या जगात ज्याला त्याला स्मार्ट व्हायचं असतं.मुलगा किंवा मुलींनी जन्म घेतानाच स्मार्ट निपजावं असं केवळ अँजेलिना ज्योली किंवा ऐश्वर्या रॉय-बच्चन यानांच नव्हे तर बहुतेक सर्वच मात्यापित्यांना वाटतं.लेकराचं...

सुटकेची पॉवर?

सुटकेची पॉवर?    साहेब बहादूरांना सक्काळी सक्काळीच वाहतुकीचे नियम पायदळी तुडवल्याबद्दल रावसाहेबांनी भरचौकात पकडलं.आपल्याला पकडल्याचं दु:ख वाटण्याऐवजी कर्तव्यदक्ष रावसाहेबांचे, भारीच कौतुक साहेब बहादुरांना वाटले.ते त्यांच्या घोड्यावरुन खाली उतरले,आणि...