(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

कालाय तस्मै नम:

कालाय तस्मै नम: इतकी युगे लोटली. पृथ्वीतलावरील काशीविश्वेश्वारच्या दर्शनासाठीचे नारदेश्वरांचे आगमन कधी चुकले नाही. निसर्गऋतुंचा कोणताही काळ असो. त्याकाळातील कोणताही विकार वा तब्येतीची तक्रार असो, नारदेश्वरांनी तेकाही दर्शनासाठी न जाण्याचे कारण बनविले नाही.   ...

ओम आळसायनम:

ओम आळसाय नम: अरे, गधड्या असा कसा रे तू आळशी ? असं सतत कानावर पडत असणाऱ्या चिरंजीव मोरुला परवा मोठाच दिलासामिळाला. कारण त्याच्या पप्पांच्या महाचिंतेचा विषय झालेल्या त्याच्या आळसावण्याला तो अजिबातच जबाबदार नाही असंशास्त्रशुध्द सर्टिफिकेट सातासमुद्रापलिकडून आलं होतं....

ओबामा जिंकण्याचे कारण की…

ओबामा जिंकण्याचे कारण की.. अमेरिकेचे राष्ट्रपती श्री बराक ओबामा हे पुन्हा निवडणूक जिंकले.ही आता शिळी बातमी झाली.मग त्याचीआठवण करुन शिळ्या कढीला उत कां बरे आणला जात आहे,असा प्रश्न पडू शकतो.एखादी बातमी शिळीझाली तरी त्या बातमीचे विविधांगी कंगोरे नंतरच्या काळात लक्षात...

एटापल्लीरेसिपी(करोनास्पेशल)

एटापल्ली रेसिपी (करोना स्पेशल) संधी कधी आणि कशी चालून येईल हे सांगत येत नाही, त्यामुळे संधीकडे लक्ष ठेवा ,असं अर्जुनास श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर सांगितलं. हे ज्यास नेमक्या क्षणी आठवतं तो खरा स-ज्ञानी पुरुष, असं मुकरु एडका कोवायांचं ट्रम्प काकांना, त्यांची व्हाईट...

एक्स्टेंडेड शुक्रवार आणि ध चा मा

एक्स्टेंडेड शुक्रवार आणि ध चा मा शुक्रवारचं मटन आणि शनिवारची मारुतीरायाची वारी एटापल्ली (जिल्हा गडचिरोली) चा सरपंच मुकरु एडकाकोव्यानं कधी चुकवली नाही. दोन्हीकडचा त्याचा भाव आणि भक्ती समसमान होतीच. कधीकधीमटनाकडच्या भक्तिचा काटा जास्त झुकू लागायचा. म्हणजे शुक्रवारनंतर...