by sureshwandile.web@gmail.com | Jun 3, 2023 | विनोदी कथा
एका भूताची प्रेमकथा महाराणी महाराणी हे चाललय तरी काय, महाराज अतिव रागाने महाराणींना म्हणाले. काय चाललय म्हणजे महाराज . मला तर इथे तुमच्याशिवाय कुणीही चालताना दिसत नाही.महाराणी म्हणाल्या. अहो महाराणी, आम्ही आमच्या चालण्याबद्दल विचारायला काही रॅम्पवर चालणाऱ्या...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 3, 2023 | विनोदी कथा
इंद्रसेनांचा दरबार आणि चीअर गर्ल्सचा जन्म खास आणि आम दरबार भरवण्याचा प्रयत्न इंद्रसेन महाराजांनी केला नाही, असे म्हणण्यास काही अजिबातप्रत्यवाय नाही. याबाबतीत इंद्रसेन महाराजांना 100 पैकी 100 गुण द्यावेच लागतील. वेळोवेळी काही गंभिरआणि काही टाइमपासप्रसंगी इंद्रसेन...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 3, 2023 | विनोदी कथा
आळस – धी ग्रेट दागिना मोरोबा हा एकुलता एक चिरंजीव असल्यानं सूर्यवंशींच्या घराण्यात त्याचं फार कोडकौतुक होत असे. आजी-आजोबा त्याचे सर्व लाड पूर्ण करत असत. मोरोबाने एकदा मला सूर्य पाहिजे असा हट्टच धरला होता. तेव्हा आजोबांनी मोरोबाच्या वडिलांना म्हणजेच त्यांच्या...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 3, 2023 | विनोदी कथा
आयआयटी बाबश्रींचा उदयास्त बाबा, बाबा मी आधुनिक पध्दतीनं कृषीआधारित उद्योग करण्याचा संकल्प केलाय, मोरुने घरी घोषणा केली आणित्याच्या घरी जल्लोष सुरु झाला. मोरुने त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच शहाणपणाचं प्रदर्शन केलं होतं. त्यामुळे, पार्टी तोबनती है बॉस असं भूतनाथ...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 3, 2023 | विनोदी कथा
अल्लाऊद्दीन, जादूचा दिवा आणि प्रपत्र अ अल्लाऊद्दीन, जादूचा दिवा आणि प्रपत्र अ चा काही संबंध असू शकतो असं कुणासही वाटणार नाही. पण असा संबंध समजा असेलच तर कसं वाटेल ? रामरावांच्या बाबत हा असा संबंध आपणास जोडता येतो. ते कसं पुढे कळेलच. पण मुद्दलात हा अलाऊद्दिन नेमका...