by sureshwandile.web@gmail.com | May 6, 2023 | करिअर कन्सेप्ट
अंतराळातील भरारी भारताने अंतराळ संशोधनाचा बहुआयामीकार्यक्रम राबवण्याचे ठरविले असून यामध्ये दळणवळणीय उपग्रहांचा विकास, प्रगत दूरसंदेश वहन,उपग्रहीय आधारित दिशादर्शन कार्यप्रणाली, मानवीअंतराळ संशोधन, प्रगत अंतराळ वाहतूक कार्यप्रणाली, अवकाशयानांसाठी नव्या तंत्रांचे अधिक...
by sureshwandile.web@gmail.com | May 6, 2023 | बालकथा
संकटाची चाहूल ताडोबाच्या जंगलातल्या हरणाच्या राजाच्या मुलांना आजफारच आनंद झाला होता. तो आनंद ते लपवू शकत नव्हते. त्याचं नाचणं- बागडणंनेहमीपेक्षा वेगळचं होतं. न राहवून त्यांच्या बाबांनी त्यांना विचारलच शेवटी… अरे, इतके काय वेड्यासारखं नाचताहात? कसला आनंद झालाय...
by sureshwandile.web@gmail.com | May 5, 2023 | करिअर कन्सेप्ट
कौशल्य विकासाचा रोडमॅप रोजगार आणि स्वयंरोजगाराची मोठी समस्यालक्षात घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदीयांनी कौशल्य विकासावार गेल्या काही वर्षात सर्वाधिक भर दिला आहे. २०२३ पर्यंत १ कोटी युवकांना कौशल्य शिक्षण आणि प्रशिक्षण देऊन स्वत:च्यापायावर उभे करण्याचे उद्दिष्ट भारत...
by sureshwandile.web@gmail.com | May 5, 2023 | बालकथा
घोडयाला प्रश्न आणि गाढवाची तक्रार (भाग दोन) दक्षिण आफ्रिकेतला महाराज गाढवाला गुळाची चव काय,या तक्रारीचा निवाडा करण्यासाठी येतो आहे,असे म्हंटल्यावरपहिल्या दोन महाराजांची बोबडी वळली. पहिल्या महाराजांची बोबडी वळली नाही. पण त्यांना यात काहीतरी काळंबेरं दिसू...
by sureshwandile.web@gmail.com | May 4, 2023 | करिअर कन्सेप्ट
आयआयएम मध्ये १२ वी नंतर एमबीए इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मधीलइंटिग्रेटेड अभ्यासक्रमांमध्ये पहिली तीन वर्षे विद्यार्थ्यांना सर्व प्रकाराचेमूलभूत ज्ञान प्रदान करुन त्याचा पाया पक्का केला जातो. पुढील दोन वर्षेव्यवस्थापन विषयाच्या मुख्य घटकांना शिकवले जाते. या पाचही...